महाविकास आघाडीत ‘स्वराज्य’ पक्ष विलीन करणार? संभाजीराजेंनी स्पष्ट केली भूमिका

Sambhajiraje Chhatrapati On MVA Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती याना मोठी ऑफर दिल्याच्या बातम्या आहेत. संभाजीराजेंनी महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षात प्रवेश केल्यास त्यांना कोल्हापुरातून लोकसभेचे तिकीट दिले जाईल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र या सर्व बातम्यांवर संभाजीराजेंनी (Sambhajiraje Chhatrapati) आपली … Read more

MVA Offer To Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींना महाविकास आघाडीची सर्वात मोठी ऑफर; राजकारणात नवा ट्विस्ट

MVA Offer To Sambhajiraje Chhatrapati for lok sabha

MVA Offer To Sambhajiraje Chhatrapati : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाला उमेदवारी द्यायचे हे जवळपास निश्चित झालं आहे. याच दरम्यान, महाविकास आघाडीने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे याना मोठी ऑफर दिली आहे. संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीतील कोणत्याही एका … Read more

अजित पवारांच्या ‘धर्मवीर’ विधानावरून संभाजीराजे आक्रमक; दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Sambhaji Raje Chhatrapati Ajit Pawar Dharmaveer Sambhaji Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविषयी एक विधान केले. त्यांच्या या विधानावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी निशाणा साधला आहे. “अजित पवार यांनी बोलताना नेमका कोणता संदर्भ दिला मला माहिती नाही. पण अजित पवार जे काही बोलले ते अर्धसत्य आहे. संभाजी महाराज हे स्वराज्य … Read more

शिवरायांचा अवमान करून राज्यपाल उघड माथ्याने कसे फिरतायत?, हा कुठला न्याय आहे?; संभाजीराजेंचा सवाल

Sambhaji Raje Chhatrapati BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेचे झोड उठत आहे. आज स्वराज्याच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात आंदोलन करत काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केल्याने संभाजीराजे छत्रपती आक्रम झाले असून त्यांनी ट्विट करत शिंदे- फडणवीसांवर निशाणा साधला. राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक ! आणि देशाची अस्मिता … Read more

राज्यपालांच्या शिवरायांबद्दलच्या वक्तव्यावरून संभाजीराजे आक्रमक ; ट्विट करत दिला ‘हा’ इशारा

Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. “राज्यपालांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, सरकार राज्यपालांच्या भूमिकेचं समर्थन करतंय का?राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत आहे का? करत असाल तर उठाव करू,” असा इशारा संभाजीराजे दिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतेच … Read more

विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र, राज्य सरकार जबाबदार; संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ अपघात झाल्यानंतर तब्बल एक तास उशिराने आपत्कालीन मदत पोहोचली. या कारणावरून स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य व केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “मेटे यांच्या अपघाताच्या घटनेला सर्वस्वी केंद्र आणि राज्य सरकार … Read more

शिवसेनेसोबत शिंदेंच्या बंडावर संभाजीराजेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले की…

Sambhaji Raje Chhatrapati Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या बंडावरून आता भाजप नेत्यांसह इतर नेत्यांकडून शिवसेनेवर टीका केली जात आहे. यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेमध्ये असे घडले नसते. एकनाथ शिंदे यांची खदखद ही आताची नसून … Read more

तुका म्हणे…खोटा आव आणणाऱ्याची लगेचच होते फजिती; संभाजीराजेंचा ट्विटद्वारे शिवसेनेला टोला

Sambhaji Raje Uddhav Thackeray Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. या निवडणुकीत शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. तर संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवाराची दिली नव्हती. दरम्यान निवडणुकीत पवारांचा प्रभाव झाला. यावरून संभाजीराजे यांनी तुकाराम महाराजांचा एक अभंग ट्वीट करत भाजपला टोला लगावला आहे. संभाजीराजे यांनी ट्विट केले … Read more

संभाजीराजेंची कोंडी करून बदनाम करण्याचा डाव फसला; शिवसेनेची भाजपवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती व राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या विषयावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. “भाजपवाले दुधात मिठाचा खडा टाकण्याची एकही संधी सोडत नाहीत. आधी पाठिंबा द्यायचा आणि नंतर तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली असे फडणवीस बोलू लागले आहेत. फडणवीसांची वक्तव्ये आता कोणी … Read more

महाराजांचं नाव वापरण्याची शिवसेनेची लायकी नाही; संभाजीराजेंच्या माघारीनंतर मनसेची टीका

Gajanan Kale Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोपही यावेळी केला. त्यांच्या या आरोपानंतर आता मनसेकडून शिवसेनेवर निशाणा साधण्यात आलेला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत “उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा … Read more