संभाजीराजे छत्रपतींचा विषय आमच्या दृष्टीने संपला; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे काल जाहीर केले. यावरून राऊतांवर टीका केली जात असल्यामुळे आज राऊतांनी संभाजीराजेंच्या उमेदवारीसंदर्भात पुन्हा प्रतिक्रिया दिली. “संभाजीराजे छत्रपती यांचा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे. आम्ही 42 मतांचा कोटा संभाजीराजेंना द्यायला तयार … Read more

आम्ही नक्कीच छत्रपती घराण्याचा सन्मान करू, मात्र… ; संभाजीराजेंनंतर संजय राऊतांचे मोठे विधान

Sanjay Raut Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती आज कोल्हापुरात दिली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा नक्कीच सन्मान करतील अशी आशाही व्यक्त केल्यानंतर याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभा जागेचा तिढा सोडवताना छत्रपती संभाजीराजेंच्या घराण्याचा आम्ही नक्कीच सन्मान करू. मात्र, शिवसेनेचे … Read more

मुख्यमंत्र्यांशी माझी सविस्तर चर्चा, पुढं काय करायचं ते आमचं ठरलंय..; संभाजीराजेंचं महत्वाचं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेच्या प्रवेशाची अट घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी आमंत्रितही केले होते. मात्र, त्यांनी ते नाकारत थेट कोल्हापूर गाठले. यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महत्वाचे विधानही केले. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल माझी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचं ते ठरलं आहे. मला खात्री … Read more

आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, दोन जागा लढवणार; संभाजीराजेंच्या भूमिकेनंतर राऊतांचा थेट इशारा

Sanjay Raut Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेच्या प्रवेशाची अट घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी आमंत्रितही केले होते. मात्र, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाकडे व अटींकडे पाठ फिरवत थेट कोल्हापूर गाठले. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंवर निशाणा साधला आहे. “आम्ही आता कोणत्याही परिस्थितीत संभाजीराजेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यास त्यांना पाठिंबा देणार नाही. … Read more

मुख्यमंत्री ठाकरेंच्या निमंत्रणाकडे संभाजीराजेंची पाठ ; ‘वर्षा’ ऐवजी कोल्हापूरकडे रवाना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून राज्यसभेची खासदारकीची निवडणुक लढवणार असल्याची घोषणा करत आपली स्वराज्य नावाची संघटना स्थापन केली. तसेच त्यांनी निवडणुकीत पाठींबा देण्यासाठी सर्व आमदारांनाही पत्र लिहले. मात्र, त्यांना शिवसेनेच्या प्रवेशाची अट घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी आमंत्रितही केले होते. मात्र, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाकडे व अटींकडे पाठ फिरवत … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला थेट संभाजीराजे छत्रपतींना फोन; म्हणाले की…

Shiv Sena Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या खासदारकीच्या निवडणुकी संदर्भात घोषणा केल्यानंतर त्यांना शिवसेनेत घेण्याकडे हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान दोन दिवसापूर्वी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी शिवसेनेत प्रवेश करावा त्यानंतर आपल्याला उमेदवाराची दिली जाईल, अशी अट संभाजीराजेंना घालण्यात आली. त्यानंतर आज शिवसेनेनेत्यांना पुरस्कृत म्हणून जाहीर केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी … Read more

संभाजीराजेंना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी मिळणार?; संभाजीराजेंची भूमिका मात्र गुलदस्त्यात

Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभेच्या खासदारकीसंदर्भात मोठी घोषणा केली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी शिवसेनेत प्रवेश करावा त्यानंतर आपल्याला उमेदवाराची दिली जाईल, अशी अट संभाजीराजे यांना घालण्यात आली. मात्र यावर योग्य तोडगा निघत न्हवता. अखेर यावर तोडगा निघाला असून आता संभाजीराजे छत्रपती हे … Read more

राज्यसभा उमेदवारीसाठी संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेने घातली ‘ही’ अट

Shiv Sena Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभेच्या खासदारकीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार असून अपक्ष म्हणून लढवणार आहे, असे म्हंटले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल वर्षा बंगल्यावर भेट घेतली. मुख्यमंत्री आणि संभाजीराजे या दोघांमध्ये जवळपास 35 मिनिटे चर्चा झाली. यावेळी शिवसेनेत प्रवेश … Read more

संभाजीराजे छत्रपतीचं महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुलं पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या स्वराज्य या संघटनेची घोषणा करत निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर त्यांनी थेट सर्व विधानसभा आमदारांनाच खुले पत्र पाठवले असून त्यातून राज्यसभेच्या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन केले आहे. संभाजीराजे … Read more

कोणी कितीही आकडेमोड करावी, जिंकणार मात्र आम्हीच…; संजय राऊतांचे सूचक ट्विट

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या स्वराज्य या संघटनेची घोषणा करत निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता शिवसेना अप्रवक्ते संजय राऊत यांनीही आज ट्विट करत “कोणी कितीही आकडे मोड करावी. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे और … Read more