शिंदे गटातील ‘संजय’ आमच्या संपर्कात, सुषमा अंधारेंचा मोठा दावा

sushma andhare

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आमच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी केला आहे. कधी कधी माणसे बेईमान होतात मात्र परतीचे दोर आमच्याकडून कापले गेलेले नाहीत, असेदेखील सुषमा अंधारे (sushma andhare) यावेळी म्हणाल्या. शिंदे गटातून संजय शिरसाट परत येणारे पहिले आमदार असणार आहे असा खळबळजनक … Read more

अगोदर स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग…; दानवेंचा जलील यांना सल्ला

Raosaheb Danve Imtiaz Jaleel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून टीका केली होती. त्यांच्या टीकेचा आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी समाचार घेतला. जलील यांना औरंगजेबाचा एवढाच पुळका असेल तर त्यांनी आधी स्वतःच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवावं आणि नंतर गावाचं नाव औरंगाबाद करावे, असा सल्ला दानवे यांनी दिला आहे. मंत्री दानवे … Read more

ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी नाव बदलूनच दाखवावे; इम्तियाज जलीलांचे चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या एक नवा वादसुरु झाला आहे तो म्हणजे औरंगाबाद शहराचा उल्लेख औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा करण्यात आल्याचा होय. या नामांतराच्या मुद्यावरून राज्य सरकारवर भाजप नेत्यांकडून टीका केली जाऊ लागली आहे. नुकतेच एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत चॅलेंज दिले आहे. “ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी शहराचे नाव बदलून … Read more

पालकमंत्र्यांनी चक्क दहावेळा केले औरंगाबादचे नामांतर

subhash desai

औरंगाबाद – जिल्ह्याचे पालक मंत्री था राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मागील दौर्‍यात औरंगाबादचे नामांतर करण्याची हीच ती वेळ असल्याचे सांगितले होते. त्यावरून पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अशातच त्यांनी केलेल्या या घोषणेचे पालकमंत्र्यांच्या सरकारी दौऱ्याच्या कार्यक्रमात प्रत्यंतर आले. पालक मंत्री सुभाष देसाई आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा अधिकृत … Read more

सहसचिवांची मनमानी! औरंगाबादचे परस्पर केले नामांतर

Muncipal Corrparation

औरंगाबाद | रोजगार हमी योजनेचे सहसचिव चि. नि. सूर्यवंशी यांनी चक्क औरंगाबादचे नावच बदलून टाकले आहे. २९ जुलै रोजी मराठवाड्यातील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना कामांची यादी पाठविण्यासाठी दिलेल्या पत्रात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. सरकारी दस्तऐवजावर संभाजीनगर असा उल्लेख मुद्रित होऊन आल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये … Read more

औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | शहराच्या नामांतर बाबत कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले की औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झालेच तर चांगलेच आहे. आता राजकारण करणारे खासदार खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना मत विभाजन साठी उभे केले होते जलील हे खैरेचे चेले असल्याचा आरोप या वेळी जाधव यांनी केला. कन्नड चे माजी आमदार … Read more

कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचं नामांतर संभीजीनगर होणारचं- संजय राऊत

मुंबई । महाविकासआघाडीत पुन्हा कुरबुरी सुरु होण्याची शक्यता आहे. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेस पक्षाकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठाम आणि सूचक पवित्रा घेतला आहे. संजय राऊत हे बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीविषयी विचारलं असता राऊत यांनी अशा मागण्या होतच असतात. पण औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असं … Read more

औरंगाबादच्या नामांतरावर रोहित पवारांनी मांडली वेगळीचं भूमिका, म्हणाले…

सोलापूर । औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला आहे. तर भाजप शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र यावर सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रथमच या मुद्द्यावर मत व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वेगळंच मत मांडलं आहे. कुठल्याही गावाचं किंवा शहराचं नाव बदलायचं असेल … Read more

औरंगाबादनंतर अहमदनगरच्या नामांतरासाठी शिवसेनेनं सुचवलं ‘हे’ नाव

अहमदनगर । गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी जोर धरु लागली असतानाच आता अहमदनगरचे नाव बदलण्याचा मुद्दा शिवसेनेनं उपस्थित केला आहे. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे. शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार लोखंडे यांनी ही मागणी केली. ‘औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. … Read more

आघाडीत ठिणगी! औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याला आमचा विरोध – बाळासाहेब थोरात

मुंबई । औरंगाबादचं नाव बदलून ते संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु असताना आता महाविकास आघाडीतील घटक असलेल्या कॉंग्रेसने याला विरोध केला आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये नाव बदलण्याचा समावेश नसल्याचं कॉंग्रेसनं स्पष्ट केलंय. काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी या नामांतरणाला विरोध करताना म्हटलं की, “संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास … Read more