आटपाडी येथील सुहास भंडारे यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक प्रदान

सांगली | आटपाडीचे सुपुत्र एअर कमोडोर सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाई दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रपतींनी विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले होते. दिल्ली येथे हवाईदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताच्या तिन्ही दलांचे प्रमुख बिपीन रावत यांच्या उपस्थितीत भारतीय हवाईदल प्रमुख वी. आर. चौधरी यांच्या हस्ते हे विशिष्ठ सेवा पदक एअर कमोडोर सुहास भंडारे यांना प्रदान … Read more

सातारा, सांगलीतील अनेकांना गंडा : लग्नाचे अमिष दाखवून लुबाडणाऱ्या पती- पत्नीला अटक

इस्लामपूर | लग्नाचे आमिष दाखवून हजारो रुपयांचा गंडा घालणार्‍या सातारा येथील पती-पत्नीला इस्लामपूर पोलिसांनी सैदापूर येथून अटक केली आहे. अतुल धर्मराज जगताप (वय- 42) आणि श्वेता अतुल जगताप (वय -36, दोघे रा. सातारा) अशी अटक केलेल्या पती-पत्नींची नावे आहेत. या पती- पत्नींने आटपाडी, इस्लामपूर, सांगली परिसरात अनेकांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. नवरदेवाच्या घरच्यांकडून सोने, लग्नातील … Read more

बहिण- भावाचा एकाच सर्पदंशाने मृत्यू : भावाच्या रक्षाविसर्जनास आलेल्या बहिणीलाही झोपेतच दंश

विटा | आळसंद (ता. खानापूर) येथे मण्यार जातीच्या सर्पाने दंश केल्याने सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात विराज सुनील कदम (वय- 16) या युवकाचा झोपेत असताना मण्यार जातीच्या सापाने दंश केल्याने मृत्यू झाला होता. तर माहेरी आलेल्या बहीण सायली वृषभ जाधव (वय- 22) हिला दंश केला होता. ती रुग्णालयात मृत्यूशी … Read more

आईच्या डोळ्यासमोर तलावात बुडून दोन चिमकुल्याचा मृत्यू

सांगली | जत तालुक्यातील उमराणी येथे दोघा सख्ख्या भाऊ बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सावित्री बाबुराव यादव (वय- 13 )व अभिजीत बाबुराव यादव( वय- 11) अशी पाण्यात बुडून अंत झालेल्या मुलांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उमराणी व सिदूर रस्त्यावर यादववस्ती जवळ … Read more

सातारा जिल्ह्यातील तिघांना मोक्का अंतर्गत सात वर्षे सक्तमजुरी : सांगली न्यायालयाची शिक्षा

Crime

सांगली | टोळी जमवून, कट करून दरोडे टाकणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तिघांना मोक्का कायद्यांतर्गत सात वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 15 हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा न्यायाधीश तथा मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख व अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील चंद्रशेखर ऊर्फ राजू चौगुले यांनी काम पाहिले. … Read more

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला मारहाण : आ. सदाभाऊ खोत यांच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल

सांगली | आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोतसह चौघांनी वाळवा तालुक्यातील तांबवे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकिरण माने या कार्यकर्त्याच्या घरात घुसून चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फर्यादीत म्हटले आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविकिरण राजाराम माने (वय- … Read more

शिवसैनिक आक्रमक : नाशिकमध्ये भाजपचे कार्यालय फोडले तर सांगलीत पोस्टरवर शाईकफेक

नाशिक | नाशिक येथे भाजपाच्या कार्यालवर दगडफेक करण्यात आलेली आहे. या दगडफेकीत कार्यालयाची तोडफोड झाली आहे. नाशिक, पुणे व महाड, त्यानंतर आैरंगाबाद येथे नारायण राणेंवर गुन्हा दाखल झालेली आहे. तर सांगलीत पोस्टरवर शाईफेक करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्तेही समोर येवू लागले आहेत. नाशिक येथे भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी छ. शिवाजी … Read more

बैलगाडी शर्यत झालीच : गोपीचंद पडळकरांचा पोलिसांना चकवा, सागर-सुंदर जोडीने मैदान मारत पटकाविले 1 लाख 11 हजारांचे बक्षीस

सांगली | बैलगाडा शर्यतीसाठी बंदी असतानाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे- वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर पहाटे शर्यती झाल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. शर्यत संपन्न झाल्याचं सांगताच पडळकर समर्थकांनी एकच जल्लोष केला. पोलिसांच्या चोख बंदोबस्ताला चुकवून गनिमी काव्याने आंदोलन संपन्न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. … Read more

सोन्याच्या हव्यासापोटी चुलतीचा खून : जत तालुक्यातील संशयित चुलत पुतण्या पोलिसांच्या ताब्यात

सांगली | उमदी (ता. जत) येथील वृद्ध चुलतीचे अपहरण करून कर्नाटकातील कोलार येथे कोयत्याने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुसलाबाई राजाराम माने (वय- 74) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणी चुलत पुतण्या संशयित आरोपी दादू आण्णासो माने (रा. उमदी) यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती … Read more

आर. आर. आबा : शाळेच्या वऱ्हांड्यात झोपणारा जिल्हा परिषद सदस्य

R R Patil

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी : विशाल पाटील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील अंजनी गावातील रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. आर. पाटील उर्फ महाराष्ट्राचे आबा यांची (जन्म दि. 16 ऑगस्ट 1957) आज जयंती. आबांच्या जीवनातील काही किस्से आर. आर. पाटील (आबा) हे इयत्ता चाैथीपासून पासून लग्न होईपर्यंत मंदिर, शाळेचा वऱ्हांड्यात झोपत असत. आर. आर. आबा जिल्हा परिषद सदस्य असताना … Read more