आष्टा- इस्लामपूर मार्गावर अपघातात मुलाच्या डोक्याचा चेंदामेंदा तर बापाचे डोके डंपरच्या चाकात : कराड तालुक्यातील पिता- पुत्र ठार

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार बेदरकार भरधाव डंपरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत पिता- पुत्र जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या भयावह अपघातात पिता-पुत्रांची डोकी धडावेगळी झाली होती. दुचाकीवरील तिघेही कराड तालुक्यातील हजारमाची येथील आहेत. पती, पत्नी व मुलगा दुचाकीवरून जात असताना मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात अंकुश शिवाजी … Read more

देशासाठी योगदान देणाऱ्यांवर टीका करण्यात धन्यता मानणारे दुर्देवाने आज देशाचे नेतृत्व : शरद पवार

सांगली | आज देशातील राजकारण एका वेगळ्या दिशेला जात आहे. राज्य एका वेगळ्या विचाराच्या लोकांच्या हातामध्ये आहे. महाराष्ट्रात अनेक कर्तृत्ववान लोकांची नावे घ्यावी लागतील, त्यांचा हा महाराष्ट्र आहे. त्यांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट घेतले, देश स्वतंत्र केला. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर लोकांच्या जीवनामध्ये एक प्रकारचे चांगले दिवस येतील. यासाठी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी विकासाचे राजकारण केले, माणसं जोडण्याचे राजकारण … Read more

निसर्गाचे ढासळते संतुलन… अधिक नुकसान नको! – नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्राच्या विविध भागात दरवर्षी येणाऱ्या पूरपरिस्थितीची कारणमीमांसा आणि त्यावरील उपाययोजना या संदर्भात जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या वतीने गठित करण्यात आलेल्या तज्ञ व कार्यकर्त्यांच्या अभ्यासगटाने केलेल्या अभ्यास अहवालाचे प्रकाशन माजी विधानसभा सभापती व काँग्रेस अध्यक्ष मा. नाना पटोले, कोकणातील पूरपरिस्थितीत महत्वाचे कार्य करणारे उच्चशिक्षण मंत्री मा. उदय सामंत व विधानपरिषदेच्या उपसभापती ना. नीलम गोर … Read more

भाजपाला धक्का : पश्चिम महाराष्ट्रातील माजी मंत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश, तारीख ठरली

मुंबई | माजी राज्यमंत्री, जेष्ठ नेते मा. शिवाजीराव नाईक यांचा बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रवेश त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने निश्चित झाला. पश्चिम महाराष्ट्रात शिराळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीत जाणार असल्याने हा भाजपला मोठा धक्का मानावे लागणार आहे. शिवाजीराव नाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार … Read more

अनैतिक संबधास पतीचा अडसर : पत्नीने केले नातेवाईकांच्या सहाय्याने असे कृत्य

सांगली | विवाहबाह्य संबंधात अडसर ठरत असल्याने पत्‍नीनेच पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. पतीचा खून केल्यानंतर आत्महत्या भासविल्याचा प्रकार खरसुंडीत उघडकीस आला. सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असलेल्या सतीश उत्तम धुमाळ (वय- 31, रा. खरसुंडी, मूळ रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी, मेहुणा, साडू आणि मेहुणीसह … Read more

माता न तू वैरी : अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून

शिराळा | प्रियकराच्या मदतीने आईनेच अनैतिक संबंधात अडचण होत असलेल्या स्वत:च्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. मनन सुशांत वाजे (वय – साडेतीन वर्षे, रा. माळभाग, वाळवा जि. सांगली) असे मृत मुलाचं नाव आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत संशयित महिलेचा पती सुशांत सुधीर वाजे (रा. माळभाग, वाळवा) यांनी … Read more

मित्रांच्या मारहाणीत भाजी विक्रेत्याचा झाला दुर्दैवी मृत्यू

death

सांगली | संजयनगर परिसरात असणाऱ्या लव्हली सर्कल जवळ मित्रांनी केलेल्या मारहाणीत भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. फिरोज शेअरली शेख असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची घटना हि बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने शेख याला सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा … Read more

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून 12 वर्षीय मुलगी जागीच ठार

सांगली | उसाच्या ट्रॅक्टर खाली सापडून एक मुलगी जागीच ठार आहे. सांगलीतल्या हरिपूर रोडवर भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये अन्वेशा विसपुते (वय- 12 वर्ष) ही मुलगी मृत पावली आहेत. क्रिकेट खेळून घरी परतत असताना हा अपघात घडला आहे. सांगली शहरातल्या हरिपूररोड या ठिकाणी उसाच्या ट्रॉलीखाली सापडून 12 वर्षीय मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. … Read more

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक : अध्यक्ष- उपाध्यक्ष पदासाठी ‘ही’ नावं जवळजवळ निश्चित

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची अधिसूचना सोमवारी निघाली. 6 डिसेंबरला अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होईल. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शिराळ्याचे आ. मानसिंगराव नाईक आणि उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या जयश्रीताई पाटील यांची नावे जवळजवळ निश्चित झाल्याचे समजते. मात्र यासाठी पुन्हा एकदा महाआघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकीच्या फेर्‍या होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली गतीमान होणार असल्याचे स्पष्ट झाले. महाआघाडीचे … Read more

जिल्हा बँकेत जागावाटप निश्चित : राष्ट्रवादी 11, काँग्रेस 8 तर शिवसेनेला 2 जागा

सांगली | जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचाली वाढल्या असताना राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये महाविकास आघाडीच्या पॅनेलद्वारे निवडणूक लढविण्यावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी काँग्रेस 11, काँग्रेस 8 आणि शिवसेनेला 2 जागा देेण्याचा फॉर्म्युला ठरविला आहे. मात्र शिवसेना चार जागांवर ठाम अडून राहिली आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून निर्णय घेऊ, असे पालकमंत्री जयंत पाटील … Read more