मुलाच्या हातात स्टेअरिंग देणं पडलं महागात, अपघातात बापलेकाचा दुर्दैवी अंत

accident

सांगली : हॅलो महाराष्ट्र – कराड – रत्नागिरी राज्य महामार्गावरील कोकरुड या ठिकाणी एक भीषण अपघात (accident) झाला आहे. वारणा नदीवर असलेल्या कोकरुड- नेर्ले पुलावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या दुभाजकाला कार धडकून हा अपघात (accident) झाला आहे. या अपघातात बापलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात … Read more

जतमधील पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले की …

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जत तालुक्यातील गावांमुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यातच आता कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील दुष्काळी भागात पाणी सोडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जत तालुक्यासाठी मोठी घोषणा केली आहे. जतमधील पाणी प्रश्न सोडण्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची … Read more

कर्नाटकचा जत तालुक्यावर डोळा; रोहित पवार शिंदे- फडणवीस सरकारवर संतापले

Rohit pawar shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यानंतर राज्यातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. कर्नाटक आपल्या गावांवर डोळा ठेवतोय आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागला, याची खंत वाटते अशी … Read more

महाराष्ट्रातील जतमधील 40 गावांवर कर्नाटक ठोकणार दावा; मुख्यमंत्री बोम्मईं नेमकं काय म्हणाले,

Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशा परिस्थितीत आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. “महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावावर दावा करण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. आमचे सरकार महाराष्ट्रातील कन्नड-माध्यमांच्या शाळांना अनुदान देईल. आम्ही जत तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रम … Read more

मलकापूरात राहणाऱ्या स्वातीचा चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून खून

Swati Murder

शिराळा | बेलदारवाडी (ता. शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून स्वाती प्रकाश शेवाळे (वय- 26, मूळ गाव- बेलदारवाडी, सध्या रा. मलकापूर- कराड) यांचा संशयित आरोपी पती प्रकाश आनंदा शेवाळे याने गळा दाबून खून केला. सदर घटना दि. 10 रात्री 10 ते दि 11 च्या सकाळी 11 वाजण्याच्या दरम्या राहत्या घरी झोपलेल्या ठिकाणी गळा दाबून खून करण्यात आला. … Read more

पत्नीच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाल्याने नैराश्यतेून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Suicide

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वशी या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कर्ज आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. संजय चौगुले असे आत्महत्या (suicide) करणाऱ्या 37 वर्षीय पतीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीचा काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात संजय चौगुले … Read more

सांगलीमध्ये एका शुल्लक कारणातून मुलाकडून जन्मदात्या आईचा खून

Killed

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगलीमध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आरोपी मुलाने आपल्या वृद्ध आईची दगडाने ठेचून हत्या (Killed) केली आहे. शांताबाई अण्णाप्पा कोरे असे मृत महिलेचे नाव आहे तर सुरेश आण्णाप्पा कोरे असे आरोपी मुलाचे नाव आहे. ही घटना आज दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली. काय आहे नेमके … Read more

संकटाशी दोन हात करणा-या मेघाला प्रतीक्षा मदतरूपी देवदूतांची….

Sangli

सकलेन मुलाणी सांगली सांगली : हॅलो महाराष्ट्र – आयुष्यात संकटं सांगून येत नसतात..सर्वकाही ठीक आहे असे वाटत असताना अनाहूतपणे एखादं वादळ आपल्या स्वप्नांचा भंग करत! असेच एक वादळ मेघाच्या (Megha Bhagwan Sutar)आयुष्यात आले. शिराळा येथील मेघा भगवान सुतार (Megha Bhagwan Sutar) एका मेडिकल मध्ये काम करून आपल्या वयोवृद्ध आजी चा सांभाळ करतीय.घरात कोणीही कमावते नसल्याने … Read more

पाटण तालुक्यातील सुप्रियाची सांगली जिल्ह्यात गळफास घेवून आत्महत्या

Patan Police Staion

सांगली | कवलापूर (ता. मिरज) येथील सुप्रिया केदार माळकर (वय- 19) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती केदार अशोक माळकर (वय- 24) याला अटक करण्यात आली आहे. सुप्रिया हिचे माहेर पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक हे आहे. माहेरील लोकांच्या फिर्यादीवरून पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूर म्हणून पतीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेली माहिती … Read more

सांगलीत शिक्षण संस्थाचे 2 ऑक्टोबरला महाअधिवेशन : अशोकराव थोरात

Ashokrao Thorat

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील समग्र शिक्षणामधील सध्याच्या शासनाने घातलेला गोंधळ व बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याची खेळी रोखणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातील सर्व शिक्षण संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी गांधी जयंती दिवशी 2 ऑक्टोबरला सांगली येथे महाअधिवेशन आयोजित केले आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यस्तरीय महाअधिवेशन … Read more