खराब रस्त्यामुळे टायर फुटल्याने ट्रक उलटला ; पाच वर्षात 30 जणांचा बळी

सांगली : तासगाव – कवठे महाकाळ राज्य महामार्गावर मणेराजूरी पवार वस्तीजवळील वळणावर खराब रस्त्यामुळे टायर फुटून आयशर ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या राज्यमार्गावर रखडलेल्या दीड किलोमीटर रस्त्यावर तीन धोकादायक वळणे आहेत. यामध्ये पडून गेल्या पाच वर्षात पंचवीस ते तीस जणांचा बळी गेला आहे. याबाबत … Read more

MBBS च्या 8 विद्यार्थीनींना कोरोनाची लागण; अजून संख्या वाढण्याची शक्यता

सांगली : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढ ब-याच दिवसांपासून मंदावली असताना, पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. राज्यात आज दिवसभरात 1,426 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे. अशात MBBS च्या आठ विद्यार्थीनींना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिरज शासकिय वैज्ञकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थीनिंना कोरोनाची लागण झाली आहे. … Read more

पुणे बंगलोर महामार्गावर परदेशी तरुणाकडे सापडले 16 लाखांचे कोकेन; खासगी ट्रॅव्हल्समध्ये झडती

सांगली : खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणार्‍या एका नायजेरियन तरुणाकडे तब्बल १६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे कोकेन सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोकेन हे अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या नायजेरियन तरुण एडवर्ड जोसेफ इदेह याला इस्लामपूर पोलीसांनी अटक केली आहे. पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये एक संशयीत कोकेन अंमली पदार्थ … Read more

विवाहीत प्रेमी युगुलानं असं का केलं? कंपनीतलं काम उरकून रात्री ऊसाच्या शेतात आले अन्..

सांगली : कुपवाड शहरातील कुपवाड-बुधगाव रस्त्यावर असणाऱ्या नांद्रेकर यांच्या मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये एका प्रेमी युगुलांनी विष प्राशन करून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. राजू महादेव माळी व रीना किरण पार्लेकर अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत. … Read more

जयंत पाटील, पोलिस अधिक्षकांनी माझ्या अंगावर डंपर घालण्याचा कट रचला; ‘या’ Video मुळे खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजप नेत्यांकडून अनेक आरोप केले जात असताना आता भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी पोलीस स्टेशन परिसरात माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच यामागे जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील असल्याचा गंभीर आरोप पडळकर … Read more

सांगली : नगरपंचायतीसाठी जिल्ह्यात सरासरी ८०.७६ टक्के मतदान; कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगावात किती?

Voting in Mizoram and MP

सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, कडेगाव व खानापूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागा आहेत. मात्र ओबीसी आरक्षणामुळे प्रत्येक नगरपंचायतीच्या चार जागांची निवडणूक एक महिना पुढे गेली आहे. त्यामुळे उर्वरित प्रत्येक नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी मंगळवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत निवडणूक पार पडली. एकूण 21 हजार 847 मतदारांपैकी 17 हजार 379 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सर्वात जास्त … Read more

मिरज शासकीय वैदयकीय महाविद्यालयातील प्राध्यापक संपावर

सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय वैदयकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयातील 42 अस्थायी सहाययक प्राध्यापक आज एक दिवसीय सामूहिक संपावर गेले आहेत. शासकीय सेवेत समावेशन करावे या मागणी साठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मागील दोन वर्षे हे अस्थायी सहाययक प्राध्यापक आपल्या मागण्यासाठी पाठपुरावा करत आहेत, मात्र मागणी मान्य न झाल्याने आज अस्थायी सहाययक … Read more

समाज कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीची निदर्शने

सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्हा समाज कल्याण जात पडताळणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर उचित कारवाई व्हावी यानिमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलच्या वतीने समाज कल्याण समोर निदर्शने करण्यात आले. जिल्ह्यातील जात पडताळणी विषयक नागरिकांची कामे जिल्हा समाज कल्याण जात पडताळणी विभाग येथे येतात, परंतु काही व कार्यक्षम अधिकारी यांच्यामुळे विद्यार्थ्यांची व नागरिकांचे कामे … Read more

मराठी साहित्य परिषदेतर्फे रंगणार नवोदितांचे साहित्य संमेलन

सांगली प्रतिनिधी । मराठी साहित्य परिषदेतर्फे सांगलीत भावे नाट्यगृहात रविवारी नवोदितांचे साहित्य संमेलन आयोजित केले आहे. परिसंवाद, काव्य संमेलन, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण असे त्याचे स्वरूप आहे. स्वागताध्यक्ष डॉ. जयश्री पाटील व परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे यांनी ही माहिती दिली. संमेलनाचे हे २८ वे वर्ष आहे. कोरोनास्थितीमुळे नाट्यगृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत कार्यक्रम होतील. संमेलनाच्या … Read more

सांगलीच्या कृष्णा नदी उत्सवासाठी जलसंपदा, पाटबंधारे आणि महापालिकेकडून स्वच्छता मोहीम

सांगली प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या जलसंपदा विभागाकडून आजपासून सांगलीच्या कृष्णा नदीच्या घाटावर कृष्णा नदी उत्सवाला सुरवात झाली. पुढील सात दिवस सांगलीत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी कृष्णा नदी उत्सव साजरा केला जाणार आहे. महापालिकेसह विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यानी यात सहभाग घेतला या निमित्त आज सांगलीच्या कृष्णेच्या घाटावर कलश पूजन करत या सात दिवसांच्या … Read more