अंकलखोप परिसरात गव्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सांगली । पलूस तालुक्यातल्या अंकलखोप परिसरात गव्याचे दर्शन झाले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अंकलखोप परिसरातील नागरिक पहाठे ५ च्या सुमारास येथिल सिध्देश्वर मंदीर, अंकलेश्वर मंदीरापासुन झेंडा चौकातुन गवा रेडा वावरताना दिसून आला. या गाव्याला पहाठे उठलेल्या अमर शिसाळ सह काही युवकांनी हुसाकावुन लावला. तो गावातील विविध भागात फिरून पुन्हा चावडीच्या पाठीमागिल शेतात गेला … Read more

प्रेरणादायक ! भंगारातून गाडी बनविणाऱ्या दत्ता लोहारांचे आनंद महिंद्रांकडून कौतुक

सांगली । जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्टे येथील दत्तात्रय लोहार यांनी एक भन्नाट चारचाकी गाडी बनवली आहे. भंगार आणि दुचाकीच्या भागांपासून बनवलेल्या या कारच्या प्रयोगाच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला. त्यानंतर लोहार यांनी बनवलेल्या या कारची दखल चक्क महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घेतली. त्यांनंतर, आता राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार विश्वजीत कदम यांनीही या … Read more

थकीत ऊस बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

सांगली । तासगाव व नागेवाडी साखर कारखान्यांची 17 कोटी रुपयांची थकीत ऊसबिले मिळावीत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी तहसीलदार कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढला. थकीत बिलांचे धनादेश घेतल्याशिवाय तहसील कार्यालयाच्या दारातून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांना घेतल्याने खासदार संजयकाका पाटील यांनी नरमाईची भूमिका घेत साखर कारखाना प्रशासनास 15 जानेवारीचे धनादेश देण्याचे आदेश … Read more

एक तरुण अन त्या दोघी.. इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? डोंगरात चाॅकलेट्स, पुष्पगुच्छ अन् हार सापडले

सांगली | सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीतील शेख फरद्दीन बाबा (शेकोबा) डोंगरावर तिघांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्‍याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये एक युवक तर दोन युवतींचा सामवेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिघांच्या मृतदेहाजवळ चाॅकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडले आहेत. आत्महत्या केलेल्यांमध्ये हरीश हणमंत जमदाडे (वय २१ रा, मणेराजुरी ), युवती (मूळ गाव … Read more

चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी आईसह तिच्या प्रियकरास अटक; पं.स. सदस्याला बेड्या

सांगली | स्वतःच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून केलेली आई प्राची सुशांत वाजे व तिचा प्रियकर पंचायत समिती सदस्य अमरसिंह विश्वासराव पाटील या दोघांना आष्टा पोलिसांनी मुंबई येथून अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली फॉरच्युनर गाडी जप्त केली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. … Read more

सांगली जिल्हा बँकेत 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा मनसेचा आरोप

सांगली । शेतकर्‍यांची अर्थवाहिनी असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तत्कालिन संचालक व अधिकार्‍यांनी संगनमताने 500 कोटींचा गैरव्यवहार केला आहे. काही कारखाने, संस्थांना विनातारण कर्जे वाटप केली आहेत. यामध्ये आरबीआय व नाबार्डच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. याबाबत लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण अहवालामध्ये याबाबत गंभीर आरोप नोंदविला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी दोषी संचालकांवर फौजदारी करावी, अशी नाबाई, … Read more

कर्नाटकातील रणधीरा पडे या संघटनेवर कायमची बंदी घालण्याची शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी

सांगली ।  कर्नाटकातील रणधीरा पडे या संघटनेवर कायमची बंदी घालून या संघटनेला आर्थिक रसद पुरवणार्‍या घटकांची चौकशी करावी. तसेच या घटनेमागे असणार्‍या मास्टर माइंड चा शोध घ्यावा, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांच्याकडे केली आहे. बंगळूर येथे झालेल्या पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी … Read more

” ‘ओटीटी’व्दारे अस्सल लावण्या रसिकांसमोर येणार “- चैत्राली राजे

सांगली । कोरोनामुळे मराठमोळी महाराष्ट्राची लावणी व कलाकार अडचणीत आहेत. बदलत्या युगाप्रमाणे म्हणजे चित्रपट, नाटकाप्रमाणे लवणीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘नाद करायचा नाय’ हे अ‍ॅप तयार केले आहे. यामध्ये व्यवसायिक, पारंपारिक, स्टेजवरील लावण्या बघायला मिळणार आहे. जुन्या रसिकांसह नवी पिढी, महिलांनाही तो आवडेल, असा विश्वास प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे यांनी व्यक्त … Read more

एसटीचे विलीनीकरण करा, नसेल तर इच्छा मरणाची परवानगी द्या

st bus

सांगली | एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सांगली मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायम आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आज आपल्या कुटुंबियां समवेत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत एसटी कर्मचारयांना कुटुंबासमवेत इछा मरणाची परवानगी द्या,अशी मागणी कार्य करत स्वतःहून आत्महत्या करू,असा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे,या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. सांगलीत एसटी … Read more

ट्रक अन् डंपरची समोरासमोर भीषण धडक; तिघेजण गंभीर जखमी

सांगली | मिरजेतील मिरज म्हैसाळ मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोनही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या ट्रक मधील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारच्या सुमारास सदरचा अपघात झाला. मिरज-म्हैसाळरोडवर ट्रक वड्डीकडे येत होता तर दुसरा ट्रक म्हैसाळकडे निघाला होता. या दोनही ट्रकची … Read more