सांगलीत तडीपारी आदेशाचा भंग करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात

सांगली प्रतिनिधी। तडीपारी आदेशाचा भंग करुन कोणत्याही अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता शहरात दाखल झालेल्या दोघा तडीपारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. बंड्या दडगे आणि महेश पाटील अशी त्यांची नावे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अपर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले यांनी तडीपारी आदेशाचा भंग करुन शहरात आलेल्यांना ताब्यात घेण्याचे … Read more

सांगली जिल्ह्यात पतीकडून पत्नीचा निर्घुण खून

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे घरगुती वादातून पत्नीच्या मानेवर विळयाने वार करून पतीने खून केल्याची घटना वाळवा तालुक्यातील माणिकवाडी येथे घडली. उज्वला जयकर आटकेकर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकारानंतर पती जयकर आटकेकर हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. आज दुपारी ४ च्या सुमारास हा प्रकार घडला. जयकर आटकेकर हा मानसिक रूग्ण असल्याचे समजते. माणिकवाडी … Read more

सांगलीत नाकाबंदीत ; दीडशेहुन अधिक वाहनांवर कारवाई

Untitled design

‘खाकी’चा सर्जिकल स्ट्राईक; हॉटेल, धाबे चालकांनाही दणका. सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने बेसिंग पोलिसिंगवर भर दिला आहे. गेल्या दोन दिवसात पोलिसांनी नाकाबंदी व विविध कारवायांचा आकडा वाढतच असून सोमवार, मंगळवारी १५४ केसेस केल्या.सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाने एकाच वेळी नाकाबंदी करून वाहनांवर कारवाई, अवैध धंदे याच्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची मोहीम आखली आहे. … Read more

सांगलीत पोलिसांचं ऑल आऊट ऑपरेशन

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे पुलवामा घटनेनंतर देशामध्ये असलेल्या हाय अलर्ट सारख्या परिस्थितीमुळे सांगली पोलीस दल सज्ज झाले आहे. काल रात्री आठ वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध चौक, कॉर्नर, ब्रिज, बायपास रोड आणि रेल्वे स्थानक परिसर अशा एकूण २७ ठिकाणी ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशन मध्ये एकूण … Read more