हस्तीदंताची तस्करी करणारी टोळी गजाआड, कवठेमहांकाळ पोलिसांची मोठी कारवाई

ivory smuggling

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत हत्तीच्या हस्तीदंताची तस्करी (ivory smuggling) करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 20 लाखाचे दोन हस्ती दंत जप्त (ivory smuggling) केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिसांनी हि कारवाई केली … Read more

पोलीस ठाण्यातच त्यानं संपवलं जीवन; चिठ्ठीत ‘या’ महिलेचं नाव लिहिल्याने एकच खळबळ

सांगली  | सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्याच्या छतावरच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतुल विलास गर्जे-पाटील असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. अतुल याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार होळकर यांच्या निदर्शनास आली. यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, अतुल याने आत्महत्या करण्यापूर्वी … Read more

सांगली शहरात दहशत माजवणारी सातपुते आणि जाधव टोळी तडीपार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दमदाटी, मारहाण यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गणेश सातपुते आणि ओंकार जाधव टोळीस दोन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. सातपुते टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, विनयभंग यांसह ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत तर ओंकार जाधव टोळीवर … Read more

भरधाव वेगाने निघालेल्या कारमध्ये सापडले लाखो रुपयांचे घबाड, पोलिसांकडून चौघांना अटक

सांगली प्रतिनिधी ।  प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या १०० फुटी रोडवर असणाऱ्या चेतना पेट्रोल पंप समोर भरधाव वेगात निघालेल्या इंनोव्हा गाडीमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची बेकायदेशीर रक्कम आढळली. त्रिमूर्ती चौक येथे नाकाबंदी साठी असलेल्या पोलिसांनी सदरची गाडी पकडली असता मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले. या गाडीमध्ये एकूण ६३ लाख ५० हजार रुपये सापडले. या प्रकरणी कोल्हापुरातील … Read more

चालकानेच मारला मालकाच्या लाखो रुपयांवर डल्ला, ड्रायव्हरसह दोन मित्रांना शहर पोलिसांकडून अटक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या वखारभाग मध्ये भेळ खाण्यासाठी मालक गाडीतून उताराला असता सदरच्या गाडीतून काच फोडून दहा लाख रुपये रक्कम अज्ञातांनी लुटल्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयित गाडीच्या चालकासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. डोक्यावर कर्ज असल्याने चालकानेच मालकाच्या 3 लाख 14 … Read more

बेकायदेशीर सुरू असणारी झाडांची कत्तल पाडली बंद, तोडलेल्या शेकडो झाडांसह ट्रॅक्टर आणला थेट पोलीस ठाण्यात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली विश्रामबाग परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या ओपनस्पेस जागेतील बेकायदेशीर व विनापरवाना सुरू असणारी झाडांची कत्तल राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आज उघडकीस आणली. महापालिकेच्या कंत्राटदाराने कंत्राट संपलेले असतानाही बेकायदेशीर वृक्षांची कत्तल सुरू ठेवली होती. सदरचा प्रकार निदर्शनास येताच नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी ही कत्तल बंद पाडून तोडलेल्या शेकडो झाडांसह ट्रक पोलीस ठाण्याच्या आवारात आणला. … Read more

18 घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

सांगली | सांगलीसह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जिल्ह्यात पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दोघांकडून तब्बल १८ घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. जिज्या उर्फ जितेंद्र महिम्या काळे आणि अनश्या उर्फ अनुशेठ गुरुपद भोसले असे अटक करण्यात आलेल्यांची नावे … Read more

चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी भाजपाकडून सांगली शहर पोलीस अधीक्षकांना निवेदन

सांगली | सांगली शहरात काही महिन्यांपासून घरफोड्या, मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, वाटमारी तसेच मुलींवर होत असलेल्या छेडछाडी बाबत असे अनेक गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकरिता प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका सविता मदने, महिला मोर्चा प्रदेश … Read more

चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी आईसह तिच्या प्रियकरास अटक; पं.स. सदस्याला बेड्या

सांगली | स्वतःच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून केलेली आई प्राची सुशांत वाजे व तिचा प्रियकर पंचायत समिती सदस्य अमरसिंह विश्वासराव पाटील या दोघांना आष्टा पोलिसांनी मुंबई येथून अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली फॉरच्युनर गाडी जप्त केली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. … Read more

CRIME NEWS : इन्स्टाग्रामवर मैत्री अन् नंतर बलात्कार करुन केलं प्रेग्नंट

सांगली | इन्स्टाग्राम अ‍ॅपद्वारे मैत्री संबंध वाढवून विवाहाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी जयदीप जयपाल चौधरी यास अटक केली. पीडित अल्पवयीन मुलीची जानेवारी 2021 मध्ये मोबाईल इन्स्टाग्राम अ‍ॅपवर जयदीप चौधरी याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघेही चॅटिंग करत होते. जयदीपने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मार्च 2021 मध्ये पीडित मुलगी … Read more