सहकारमंत्र्यांच्या सह्याद्रीवर धरणे धरण्यास जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले
कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी रक्कम अद्याप दिलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर गुरुवार (दि.२५) आजपासून धरणे आंदोलन करण्यासाठी निघालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले आहे. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांच्या शाब्दिक वादावादी झाली. राजू शेट्टी यांनी राज्याचे सहकार मंत्री आपल्या कारखान्याचे … Read more