धक्कादायक !! घरातच सापडले मायलेकांचे अर्धवट जळलेले मृतदेह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाटण तालुक्यातील मोरेवाडी ( कुठरे) येथील एका कुटुंबातील पुरुष आणि वृद्ध आईचा अर्धवट जळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर व्यक्तीचे नाव सचिन लोकरे( वय 38) व वृद्ध आई कमल लोकरे ( वय 61 ) आहे. दोघांचा राहत्या घरात मृत्यू झाला आहे या घटनेने खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत … Read more

महिला दिन विशेष । दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शिरवळ येथील समिना शेख यांचा प्रेरणादायी संघर्ष

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड  शिरवळ ता.खंडाळा येथील समिना शेख गेली ३ वर्ष दिव्यांगांच्या अडचणी सोडवण्यासाठी कृतिशील संघर्ष करीत आहेत.शिरवळच नव्हे संपूर्ण खंडाळा तालुक्यात समिना शेख या नावाची ओळख होत असताना संघर्ष करणारी व्यक्ती म्हणून परिचित झालेली आहे.राजकारण,सामाजिक काम यात अनेक महिला आपली ओळख बनवतात परंतु समिना शेख यांनी आपली ओळख स्व संघर्ष करून बनवली. … Read more

पाण्यात बुडणाऱ्या वडिलांना वाचवणार्‍या तनुजाचे सर्वत्र कौतुक.. पण कुटुंबावर वाईट काळाचा घाला

सकलेन मुलाणी ।कराड येरवळे येथील शरद यादव शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना पोहता येत नाही. मात्र मुलगी तनुजाला त्यांनी स्वीमींगला दाखल केले आहे. त्याठिकाणी पोहण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यात ती तरबेजही झाली आहे. पोहण्याच्या स्पर्धेत तिने ठिकठिकाणी बक्षिसे पटकावली आहेत. पोहण्यात तरबेज असणाऱ्या तनुजाने कुंटूबाचा जीव वाचवण्यासाठी तिने केलेल्या प्रयत्नाचे सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे. … Read more

दुर्दैवी! आजीसह नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुलावरून दुचाकी नदीत कोसळून झालेल्या आपघातात आजीसह तिच्या नातवाचा पाण्यात बुडून र्दुदैवी मृत्यु झाला. मालन भगवान यादव वय ( ५७ ) पियुष शरद यादव ( वय ४ ) राहणार येरवळे ( ता. कराड ) असी मृतांची नावे आहेत. काल सांयकाळी कोळे-अंबवडे दरम्यान वांग नदीच्या पुलावर ही घटना घडली. देवदर्शनासाठी ते … Read more

उदयसिंह उंडाळकरांनी घेतली शरद पवारांची भेट; जिल्हा बँक, कृष्णा कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी दणका देणार?

udaysingh undalkar sharad pawar

सातारा | सातारा जिल्ह्यात आगामी काळात अनेक राजकीय निवडणूका असून जिल्ह्यात राजकीय समीकरणानी जोर धरला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात भाजपने प्रवेश करत धोक्याचा इशारा दिला आहे. दरम्यान आता आगामी राजकारणाच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दिवंगत विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह उंडाळकर यांच्यात मुंबई येथे झालेल्या बैठकीने खळबळ उडाली आहे. सातारा … Read more

कुख्यात गुंड गज्या मारणेच्या मुसक्या आवळल्या! फिल्मी स्टाईलमध्ये मेढामध्ये अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।पुणे येथील कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुसक्या आवळल्या आहेत. जावळी तालुक्यातील मेढा या ठिकाणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी गज्याला जेरबंद केला. तळोजा जेलमधून निर्दोष सुटलेला गजा मारणे याने जेलमधून शक्ती प्रदर्शन करत महामार्गावर धुडगूस घातला होता. त्या प्रकरणी पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत त्याला पुन्हा अटक करण्यासाठी यंत्रणा … Read more

लाच घेताना सहाय्यक पोलिसास रंगेहाथ पकडले ; गुटख्याच्या केसमध्ये मदत करण्यासाठी मागितली लाच

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके भावावर गुटख्याची केस दाखल असून त्यात मदत करतो. तसेच त्याला जामिनावर सोडण्यास मदत करतो. याकरीता वीस हजार रूपयांची लाच मागणी करून लाच घेताना कोरेगांव पोलिस स्टेशनच्या सहायक पोलीस उपनिरीक्षक रंगेहाथ पकडण्यात आले आहे. कोरेगांव (ता. कोरेगांव, जि. सातारा) येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर असणाऱ्या प्रल्हाद श्रीरंग पाटोळे असे लाच स्विकारताना … Read more

मोदी एक्सप्रेस दुचाकी, 40 रूपयांचा प्रवास 25 रूपयांत ; बळीराजा शेतकरी संघटनेकडून अनोख्या पद्धतीने निषेध

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पंतप्रधान मोदीजींनी शेतकर्‍यांच्या शेतीमालाचे भाव दुप्पट करण्याचे जाहीर केले होते, मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांनी महापराक्रम पेट्रोल- डिझेलचे भाव दुप्पट करून शेतकर्‍यांना तसेच सर्वसामान्यांना हैराण करून सोडल्याची टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली आहे. पंजाबराव पाटील यांनी स्वतःच्या दुचाकी गाडीवर मोदी एक्सप्रेसचा बोर्ड लावून … Read more

ताथवडा घाटात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके फलटण ग्रामीण पोलिसांनी ताथवडा, (ता.फलटण) गावाच्या हद्दीतील ताथवडा घाट रस्त्यावर दरोडा टाकणार्‍या चार जणांनाच्या टोळीला जेरबंद केले आहे. योगेश बाजीराव मदने (वय -30 वर्षे रा राजापुर ता.खटाव जि.सातारा), सनी ऊर्फ सोन्या धनाजी भलकर (वय 23 वर्षे रा.चौधरवाडी ता.फलटण), प्रथमेश ऊर्फ सोनू हणमंत मदने (वय 21 वर्षे रा.उपळवे ता.फलटण जि.सातारा), किशोर … Read more

विरोधकांनी स्वत:च्या सत्तेच्या काळात कारखान्यात काय दिवे लावले? : डॉ. अतुलबाबा भोसले

Atul baba

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी  कराड:- कृष्णा कारखान्याच्या सत्तेसाठी जे विरोधक आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, त्यांनी स्वत:च्या सत्तेच्या काळात कारखान्यात काय दिवे लावले?, असा सवाल कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला. वारुंजी व पार्ले येथील कृष्णा कारखाना सभासद संपर्क बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे … Read more