कराडात जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध : सरकार विरोधात घोषणा

Karad NCP Party

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने केलेल्या निलंबनाचा जाहीर निषेध कराड येथे नोंदविण्यात आला. तसेच प्रातांधिकारी उत्तम दिघे यांना निलंबन केल्याबाबत जाहीर निषेध नोंदवत असल्याचे निवेदन देण्यात आले. कराड येथील प्रशासकीय इमारती समोर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच 50 खोके … Read more

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी संवाद व सन्मवय महत्वाचा : जिल्हाधिकारी

Collector Ruchesh Jayavanshi

सातारा | नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संवाद महत्वाचा असून त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले. सुशासन सप्ताहनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेवेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. प्रशासनाची … Read more

साताऱ्यात चर्चा एकच : एक कोटीच्या दरोड्यातील भंगार चोर कोण?

Satara Medical College

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके साताऱ्यात एकच चर्चा नक्की भंगार चोर कोण? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीचे समर्थक रमेश उबाळे हे मेडिकल काॅलेजच्या जवळपास 1 कोटी रूपयांचा भंगार चोर कोण यांचा शोध घ्यावा, यासाठी आमरण उपोषणास बसले आहेत. याठिकाणी विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांनी एकाच वेळी आंदोलनस्थळी दाखल झाल्याने काही … Read more

लोकशाहीची ताकद : पश्चिम सुपनेत ऊसतोड मजूराची थेट सरपंचपदी निवड

Sarpanch Ramesh Koli

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील लोकशाहीची ताकद काय असते, यांची अनुभूती पुन्हा एकदा कराड तालुक्यातील पश्चिम सुपने येथे पहायला मिळाली. दुष्काळी भागातून ऊसतोडीसाठी मजूर म्हणून आलेला थेट लोकनियुक्त सरपंच पदावर विराजमान झाला आहे. बाभूळगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथून 30 वर्षांपूर्वी मजुरीसाठी (मु. पो. पश्चिम सुपने, ता. कराड, जि. सातारा) येथे आलेले रमेश रावण … Read more

कराड शहरात विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने चालता ट्रक पेटला

truck caught fire

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड शहरातील मुजावर काॅलनी परिसरात भेदा चाैकात आज 12 वाजण्याच्या सुमारास एका ट्रकमधील साहित्य पेटले. विद्युत वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने ट्रकमधील साहित्याने पेट घेतला. यामध्ये ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड शहरातील भेदा चाैकातून एक ट्रक चालला होता. या ट्रकमध्ये मिरची, मसाल्याचे साहित्य भरले होते. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त … Read more

पाण्याची मोटार चोरी करताना रंगेहाथ दोघांना पकडले

Water Motor

कराड | कोळे येथे दुकानात दुरूस्तीस आलेली मोटारीची चोरी करताना रंगेहाथ दोघांना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशितोष संभाजी भोसले (वय 21 वर्ष, रा. सैदापुर विद्यानगर, कराड), सईद रियाज पटेल (वय- 24 वर्षे, रा. ओगलेवाडी ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत मनोज निवास थोरात (वय- … Read more

काय सांगता : मेडिकल काॅलेजवर 1 कोटीचा दरोडा, तरी तक्रार नाही

Satara Medical College

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके ग्रामपंचायत निकाला नंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलच तापू लागलं आहे. विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यावर जहरी टिका केली आहे. आमदार शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेडीकल काॅलेजच्या जागेत दरोडा टाकला असुन सुमारे 1 कोटींच्या किमतीचे स्टील भंगारात विकल्याचा आरोप महेश शिंदे यांच नाव नं घेता … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर मध्यरात्री शिवशाही- लक्झरी अन् ट्रकचा मोठा अपघात

accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी लक्झरीने शिवशाहीला धडक दिल्यानंतर शिवशाही पुढे जात असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. या अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर नांदलापूर तालुका कराड गावच्या हद्दीत पाचवड फाटा उड्डाणपूलाजवळ मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघाताप्रकरणी लक्झरी चालक चंद्रकांत बाबुराव … Read more

सातारा जिल्ह्यात ‘या’ गावात 26 वर्षीय तरूणाची थेट सरपंचपदी बाजी

Young Sarpanch Satara District

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी ताईगडेवाडी- तळमावले (ता. पाटण) ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीसाठी थेट जनतेतून सरपंच पदासाठी कै. बाजीराव यादव यांचे सुपुत्र सुरज बाजीराव यादव यांनी 554 मते मिळवत बाजी मारली. तळमावले ग्रामविकास पॅनेलच्या सौ. सोनाली जाधव, सौ. सीमा यादव व श्री. सुहास गुजर हे सदस्य पदी विजयी झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची … Read more

आता शशिकांत शिंदे रणांगणात : म्हणाले, सहन करण्याची सीमा संपली

Shashikant Shinde

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सरकार ज्या पध्दतीने काम करत आहे. त्याचीच अमंलबजावणी सातारा जिल्ह्यात होत असल्याचे नाईलजाने म्हणावे लागते. जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुख कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहेत. प्रशासन दबावाखाली काम करत आहे, ते केवळ सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. आज खालच्या पातळीवरील व वाईट पध्दतीने राजकारण होवू लागले आहे. … Read more