माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले वाळू प्रकरणी महसूल विभागाकडून निलंबित; व्हिडिओ क्लिप अंगलट

सातारा : जिल्ह्यातील माण-खटाव भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसाबाबत आधीच पाच तलाठ्यांचे निलंबन झाले आहे. आता यापाठोपाठ माण तालुक्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन झाल्याने माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. वाळू प्रकरणाची ऑडिओ क्लिप आणि विडिओ प्रकरण तहसीलदार यांच्या अंगलट आल्याचे बोलले जात आहे. वारंवार सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे माण नदीवरील वाळू उपसाबद्दल तक्रारी … Read more

साताऱ्यात जादूटोणा करून महिलेवर बलात्कार; आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कौटुंबिक अडचणी दुर करण्‍याच्‍या बहाण्‍याने महिलेच्या डोक्यावर लिंबू फिरवून तिला संमोहित करत तीच्‍यावर अत्‍याचार केल्‍याप्रकरणी साताऱ्यातील मुक्‍तार नासीर शेख (वय २४) या भोंदूवर शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे… पोलिसांनी भोंदू शेखला ताब्‍यात घेतले असून याची फिर्याद 23 वर्षीय महिलेने नोंदवली आहे.. मुळची नेपाळ येथील असणारी … Read more

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे व रामकृष्ण नगर दरम्यान शिवशाही बसचा मोठा अपघात झाला. कारने हुलकावणी दाखवल्याने बस चालकाचा ताबा तुटला आणि हा अपघात झाला. यामध्ये शिवशाही बस पलटी होऊन सहा प्रवासी जखमी झाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली . पोलीस घटनास्थळी पोचले असून अपघाताची अधिक माहिती … Read more

भर पावसात रोहित पवारांकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन

कराड | राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. रोहित पवार हे आपल्या वडिलांसोबत कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कराडला थांबून यशवंतराव चव्हाण याना अभिवादन केलं. भर पावसात रोहित पवारांकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले. तसेच … Read more

माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील डोंगरमाथ्यावर वाहनांची कसरत; नागरिकच करत आहेत रस्ता दुरुस्त

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके पाटण तालुक्यातील मळे, कोळणे, पातरपुंज या डोंगरी भागातील नागरिकांना दळणवळण करण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातील नागरिकांनाच रस्ता तयार करण्याचे काम हाती घ्यावे लागत आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे याकडे कायमच दुर्लक्ष असल्याच म्हणत नागरिकांकडून संताप व्यक्त … Read more

सडावाघापुरचा उलटा धबधबा पर्यटकांना लागला खुणावू; तरुणाईने घेतला निसर्गाचा आस्वाद

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या काही वर्षांपासुन प्रसिध्दीस आलेल्या सडावाघापुर येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) मान्सूनचा उशिरा आगमनाने नुकताच सुरू झाला असून पर्यटकांना खुणावू लागला आहे. जिल्हयातील पर्यटकांबरोबरच पुण्या मुंबई वरुनही पर्यटक दाखल होत असुन निसर्गाचा अविश्कार पाहुन मंत्रमुग्ध होत आहेत. तारळे पाटण रोडवर सुमारे 14 किमीवर असणाऱ्या सडावाघापुरला उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) आहे. दरवर्षी पावसाला सुरुवात झाली कि पर्यटकांना … Read more

मद्यप्राशन केलेल्या पोलिस चालकाने आयशर व्हॅनने 2 दुचाकींना उडविले

Satara Police City

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव रस्त्यावर शहरालगत संगमनगर येथे पोलिसांच्या आयशर व्हॅनने दोन दुचाकींना धडक दिली. त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून अन्य दोघांना दुखापत झाली आहे. व्हॅन बेदरकारपणे चालवणाऱ्या पोलिसाने मद्यप्राशन केले असल्याचा उल्लेखही तक्रारीत झाल्याने खळबळ उडाली आहे. शहर पोलिस ठाण्यात व्हॅनवरील पोलिस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. स्वानंद ढाणे या पोलिसा … Read more

सातारा, सांगली जिल्ह्यातून तडीपार दोघांना अटक

सातारा । सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्याच्या हद्दीतून ६ महिन्या करता तडीपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने कराड एसटी स्टँड परिसरातून अटक केली. प्रतिक विजय साठे (वय- 28) व बजरंग उर्फ बजा सुरेश माने (वय- 27 दोघेही रा. बुधवार पेठ कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे … Read more

गाडी बाजूला काढ म्हटल्याने, तरूणाच्या डोक्यात कोयत्याने वार

Satara Taluka Police

सातारा | रामनगर येथे रात्री उशिरा शतपावली करताना रस्त्यावर उभी असलेली गाडी बाजूला काढ म्हटल्याच्या कारणावरून काैशल बेबले या तरूणाच्या डोक्यात काेयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात 8 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला असून, यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमेश बाळासाहेब जगताप (वय- 20, रा. वर्ये, ता. सातारा), आदर्श हणमंत … Read more

वहागाव येथील अनैतिक संबधातून पतीच्या खून प्रकरणात पत्नीला अटक

कराड | तालुक्यातील वहागाव येथे अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून पत्नीचा प्रियकर रोहित पवार (रा. वहागाव, ता. कराड) याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता मयत बरकत यांची पत्नी व रोहित याची प्रियसी शहनाज पटेल (वय- 27, रा. वहागाव, ता. कराड) हिलाही पोलिसांनी अटक … Read more