लसीकरणाचा फज्जा : सातारा जिल्ह्यातील सर्वच केंद्रावरती लसीकरणासाठी रात्रीपासून रांगाच रांगा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके केंद्र सरकारने सर्व राज्यात लसीकरणाची मोहीम राबविलेली आहे. ऑनलाईन नोंदणी बंद केली असल्याने लोक थेट केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागलेली आहेत. लसीचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असून लसीकरणासाठी गर्दी मात्र मोठी होताना दिसत आहे. दरम्यान सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी असा लसी घेण्यासाठी नागरिक चक्क मध्यरात्री बारा वाजल्यापासून रांगा … Read more

बाधित कमी : सातारा जिल्ह्यात 787 पॉझिटिव्ह तर 1 हजार 8 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 787 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 8 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 11 हजार 842 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 6.65 टक्के इतका आहे. … Read more

भाजपाने छ. उदयनराजे भोसले यांची मंत्रिपदाबाबत फसवणूक केली : शशिकांत शिंदे

Satara Udaynraje & Shinde

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचे प्राबल्य नाही, त्यांनी आमचीच माणसं घेतली. छ. उदयनराजे भोसले राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या मदतीने खासदार झाले होते. त्यांची कारकिर्द पूर्ण होण्याअगोदर त्यांनी राजीनामा दिला. मला असं वाटतं, एखादे आश्वासन दिले जाते आणि ते पूर्ण केले जात नाही. तेव्हा त्यांची फसवणूक केली आहे. जी माणसे आजपर्यंत छत्रपतीच्या विचारांना विरोध … Read more

आ. पृथ्वीराज बाबांच्या अधिकाऱ्यांना सूचना : कराड-विटा महामार्गावरील पाणी निचऱ्याची कामे तातडीने पूर्ण करा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड-विटा महामार्गावर गजानन सोसायटी दरम्यान पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठत असते. त्याचा निचरा व्हावा यासाठी मोठ्या पाईप टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. या कामाची पाहणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली व अधिकाऱ्यांना हे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महामार्ग विभागाचे उपअभियंता निखिल पानसरे, श्री. महाजन, कराड … Read more

अज्ञातावर गुन्हा : राहत्या घरातून रोख रक्कम व मोबाईलसह 38 हजारांचा मुद्देमाल लंपास

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सुमंगलनगर कार्वे नाका येथून राहत्या घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 38 हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना मागील आठवड्यात घडली. याबाबतची फिर्याद अरबान हुसेन शिकलगार (रा. सुमंगलनगर कार्वेनाका, ता. कराड, मूळ रा. काळेवाडी, ता. मोहळ, जि. सोलापूर) यांनी शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी … Read more

खंडाळा, वाई तालुक्यातील घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस, दोघांना अटक

Satara LCB

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खंडाळा व वाई तालुक्यातील घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. पथकाने 8 जुलै रोजी खंडाळा परिसरामध्ये जावून संशयितांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात अकेला थिमथिम्या भोसले आणि उमेश उर्फ उम्या इंजेश पवार (दोघेही रा. खंडाळा, ता. खंडाळा) अशी नावे आहेत. पोलिसांनी दिलेली … Read more

जिल्हा रुग्णालयातील राडा तृतीयपंथींच्या अंगलट, शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

crime

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके डॉक्टरांनी कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित अंतर ठेवा, म्हटल्याच्या कारणावरुन चिडून तृतीयपंथींनी बुधवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला होता. तसेच संबंधित डॉ. पोळ यांना पाया पडायला भाग पाडले. हा प्रकार तृतीयपंथींच्या अंगलट आला असून, 6 तृतीयपंथींवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी बारा वाजता उपचारासाठी आलेल्या तृतीयपंथीला डॉ. … Read more

BREAKING NEWS : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ED ची नोटीस; 96 कोटी रुपयांचे कर्ज दिल्या संदर्भात होणार चौकशी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर सहकारी कारखान्यात संदर्भात जिल्हा सहकारी बँकेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. जिल्हा बँकेने कारखान्याला 96 कोटी रुपयांचे कर्ज दिल्या संदर्भात ही नोटीस आली असल्याचे बोलले जात आहे. कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे असणाऱ्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर 1 जुलै रोजी जप्तीची कारवाई करण्यासंदर्भात ईडीने नोटीस बजावली होती. … Read more

कृष्णा हॉस्पिटलमध्ये ‘शॉकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी’ तंत्राद्वारे हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वयोवृद्ध हृदयविकारग्रस्त रूग्णांवर काही वेळा बायपास शस्त्रक्रिया करणे धोक्याचे ठरू शकते. अशावेळी या रूग्णांसाठी ‘शॉकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हृदय शस्त्रक्रिया करणे अधिक फायदेशीर ठरते. अशाप्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांनी एका ८६ वर्षीय रुग्णावर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली … Read more