डोकेदुखी कमी होईना : सातारा जिल्ह्यात नवे 780 पॉझिटिव्ह, 9 बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 780 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 85 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 379 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 … Read more

सातारा जिल्ह्यातील घटना : युवतींकडून पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहातच आत्महत्येचा प्रयत्न

Crime

सातारा : सातारा जिल्ह्यातील वाई येथील युवकावर खुनी हल्ला झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर या घटनेतील चौकशीसाठी पोलिसांनी युवतीला पोलीस ठाण्यात बोलविले होते. त्यावेळी युवतीने पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी दुपारी हि घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी त्या युवतीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दोन दिवसापूर्वी सातारा … Read more

पाच कोटीच्या खंडणी प्रकरणातील दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात, लोणंद पोलिसांची कारवाई

फलटण | काही दिवसांपूर्वी लोणंद व बारामती पोलीस ठाण्यात अपहरण करून पाच कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा झाल्यापासून संशयित पसार होते. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोन संशयितांना तिरकवाडी, (ता. फलटण) येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, प्रविण ऊर्फ सोन्या नवनाथ गुरव (रा. तिरकवाडी ता.फलटण) व विशाल दिनकर … Read more

युवकाची निर्घृणपणे हत्या : दारू पिताना झालेल्या भांडणातून घडली घटना

Crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराजवळील चौंडेश्‍वरी नगर, गोवारे (ता. कराड) येथील मळी नावाच्या शिवारात दारु पिताना झालेल्या भांडणात कराड नगर पालिकेच्या घंटा गाडीवर काम करणार्‍या युवकाचा त्याच्याच मित्राने गुप्तीने वार करुन व दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. किरण मुकुंद लादे (वय 21, रा. बुधवार पेठ, कराड) असे खून झालेल्या … Read more

मुंबईतील ताज हाॅटेल मध्ये अतिरेकी AK47 घेऊन घुसत असल्याचा फोन कराडमधून; ATS चे पथक कराड येथे दाखल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये दोन अतिरेकी AK47 घेऊन घुसत असल्याच्या फोनने शनिवारी एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. आता या घटनेचे कराड कनेक्शन उघड झालय. कराड येथील एका अल्पवयीन मुलानं चित्रपट पाहून गम्मत म्हणून असा फोन केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत शोध घेण्यासाठी एटीएस पथक कराड शहरात दाखल … Read more

पॉझिटिव्ह दर वाढला : सातारा जिल्ह्यात नवे 1हजार 4 कोरोना बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 1 हजार 4 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 581 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 961 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 … Read more

धूमस्टाईल चोरी : महाविद्यालयीन युवतीच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यांनी केली लंपास

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाविद्यालयीन युवतीच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन धूमस्टाईल चोरट्यांनी लंपास केली. सैदापूर-विद्यानगर येथील डी. पी. रोडवर गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सोनाली कृष्णत चव्हाण (रा. विद्यानगर) या युवतीने कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यानगर येथे राहणारी सोनाली चव्हाण ही युवती महाविद्यालयीन शिक्षण … Read more

जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी : कराडच्या नगराध्यक्षांनी फसवणूक केल्याची जनशक्तीची तक्रार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपरिषदेच्या 2021-22 सालच्या अंदाजपत्रकास विशेष सभेत उपसूचनेद्वारे बहुमताने अंदाजे मंजुरी मिळाली आहे. तरीही नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत कागदपत्रे सादर करताना खोटे अहवाल दिले आहेत. एकमत आणि बहुमताचा गोंधळ केला आहे. नगराध्यक्ष पदावर जबाबदारीने काम करणे अपेक्षित असताना खोटे अहवाल देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर … Read more

रुग्णसंख्येत पुन्हा वाढ : सातारा जिल्ह्यात आज नवे 814 पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सध्या वाढत असल्याची दिसते. आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पहायला मिळाले. गुरुवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात तब्बल 814 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर काल दिवसभरात 748 कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी माहिती दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 … Read more

साताऱ्यात गटशिक्षणाधिकाऱ्याकडून विधवा शिक्षिकेचा छळ; शरीरसुखाची केली मागणी

Rape

सातारा : हॅलो महाराष्ट्र – साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सातारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याने एका विधवा शिक्षिकेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. पीडित शिक्षिका शाळेत रुजू झाल्यापासून आरोपी गटशिक्षणाधिकारी तिच्या मागावर होता. आरोपी गटशिक्षणाधिकाऱ्याने अनेकदा पीडितेवर अश्लील शेरेबाजीसुद्धा केली आहे. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडितेच्या घरी जाऊन शरीरसुखाची मागणी देखील … Read more