महाविकास आघाडीत धूसफूस : सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला काँग्रेसचे आव्हान

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सातारा जिल्ह्याचा आढावा घेण्यसाठी आलेले होते. त्यावेळी आमच्या वाई- खंडाळा मतदार संघाचे अकार्यक्षम आमदार मकरंद पाटील यांनी खोटे आकडेवारी दिलेली आहे. मतदार संघात जी काही व्यवस्था आहे, ती स्वतःच्या पैशाने आमदारांनी काही केलेली नाही. अनेक कंपन्या, सामाजिक संस्थाकडून पैसे घेवून ही व्यवस्था … Read more

सोमवार दिलासादायक : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 667 बाधित तर 2 हजार 369 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 667 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 369 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 179 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

सातारा जिल्ह्यात आयएमसीआर पोर्टलवर माहीती न भरणाऱ्या 11 डाॅक्टरांना कारणे दाखवा नोटीसा

corona test

सातारा | कोरोना संशयित व बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड अँटिजेन अथवा आरटीसीपीआर चाचणीची माहिती आयएमसीआर पोर्टलवर न भरणाऱ्या जिल्ह्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीत तफावत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची रॅपिड अँटिजेन टेस्ट अथवा … Read more

‘सेवा हेच संघटन’ : शेखर चरेगांवकर यांचेकडून उरुल व तळबीड येथील कोव्हीड सेंटरला मदत

Karad Shekher Charegaonkar

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीचे राज्य सहसंयोजक शेखर चरेगांवकर यांनी व्यक्तीगत स्तरावर पाटण तालुक्यातील उरुल येथील कोव्हीड केअर सेंटरला ३० बेड सेट (गादी, बेडशीट, उशी व चादर) व कराड तालुक्यातील तळबीड येथील केअर सेंटरला ४० कॉट्स भेट दिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारला नुकतीच … Read more

महाबळेश्वर पालिकेत सभेपूर्वी वादग्रस्त विषयावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा 2 जुन रोजी नगराध्यक्षांनी बोलविली असुन विषयपत्रिके मधील पहील्याच वादग्रस्त विषयावरून अल्पमतातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली आहे. पहीला विषय वगळुन पुन्हा सभा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी मुख्याधिकारी यांचेकडे निवेदन देवून केली आहे. त्यामुळे या सभेचे भवितव्याबाबत शहरात उलट … Read more

तांबवे येथील हणमंतराव पाटील मुंबई अग्निशमन दलातून वरिष्ठ प्रमुख अग्निशामक म्हणून सेवानिवृत्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तांबवे गावचे रहिवाशी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका “मुंबई अग्निशमन दलातील विक्रोळी अग्निशमन केंद्रातील कार्यरत वरिष्ठ प्रमुख अग्निशामक हणमंत उत्तम पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला आहे. यावेळी अग्निशमन अधिकारी श्री. परब, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. हिरवाळे, वरिष्ठ अधिकारी श्री. शितोळे उल्हास राठोड, केंद्र अधिकारी श्री. सोनवणे, चितमन दळवी, … Read more

सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : भाजीपाला, दूध घरपोच तर शेतिविषयक दुकाने दुपारपर्यंत : जाणून घ्या कोणत्या गोष्टींना मिळणार सूट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल रात्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुढील 15 दिवस लाॅकडाऊन राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनीही लाॅकडाऊन संदर्भात काहीशी शिथिलता दिलेली आहे. 1 जून ते 8 जून सकाळी 7 वाजेपर्यंत नविन आदेश काढला आहे. यामध्ये शेतिविषयक दुकाने सकाळी 9 ते 3 सुरू राहतील तर भाजीपाला, दूध … Read more

अवैध दारूविक्री : तीन दुचाकीसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, कराड व वाठारच्या तिघांवर गुन्हा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाने दि. 31 मे रोजी कराड व वाठार या हद्दित अवैद्य मद्य वाहतुक करताना तीन दुचाकी वाहनासह अवैद्य देशी दारुची वाहतूक करणाऱ्या तिघांवर मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर छाप्यामध्ये एकूण देशी दारुचे तीन बॉक्स (27 लि. देशी दारु) जप्त करण्यात … Read more

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या गावात ग्रामपंचायत व लोकसहभागातून 30 बेडचे विलगीकरण कक्ष सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सेवाभावी वृत्तीने सुरू केलेले विलगीकरण कक्ष कोरोना बाधित रूग्णांसाठी संजीवनी ठरेल असा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला. पाटण तालुक्यातील मारूल हवेली येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या 30 बेडच्या विलगीकरण कक्षाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, प्रांताधिकारी … Read more

“विलाश्री थाळी” : कराडला लाॅकडाऊनमध्ये महिनभरात दीड हजार पेशंट, नातेवाईकांना विनामूल्य जेवणाचा डब्बा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लॉकडाऊनमुळे दवाखान्यात पेशंट सोबत राहणाऱ्या व्यक्तीला स्वादिष्ट व रुचकर जेवण उपलब्ध व्हावे. याकरता स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मलकापूरच्या नगरसेविका कमलाताई कुराडे यांनी सुरु केलेल्या ‘पौस्टीक ‘जेवणाचा डबा विनामूल्य’ या मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गेल्या एका महिन्यात 1 हजार 500 पेशंट व त्यांचा नातेवाईकांना “विलाश्री थाळी” लाॅकडाऊनमध्ये आधार ठरलेली … Read more