SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! 2 दिवसानंतर बँकेत होणार मोठे बदल, आता द्यावे लागणार अतिरिक्त पैसे
नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) खाते असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 2 दिवसानंतर बँक एक मोठा बदल घडवून आणणार आहे. 1 जुलैपासून बँक ग्राहकांना त्यांच्या अनेक कामांसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. बँकेने म्हटले आहे की, एटीएम (SBI ATM) मधून पैसे काढण्यासाठी आणि तारखेपासून चेक बुक वापरण्यासाठी ग्राहकांना जादा शुल्क … Read more