आपल्या पत्नीचे ATM कार्ड वापरण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, ‘हे’ महत्वाचे नियम जाणून घ्या

नवी दिल्ली । आपणही पैसे काढण्यासाठी आपले ATM कार्ड एखादा नातेवाईक किंवा मित्राला देता का ?… जर आपण हे करत असाल तर आता सावधगिरी बाळगा. कारण आता असे करणे आपल्याला खूप महागात पडू शकते. SBI, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे, असे म्हणतात की डेबिट कार्ड नॉन ट्रांसफरेबल असतात, म्हणूनच आपल्या कुटूंबाच्या सदस्यालाही ते वापरता … Read more

दसऱ्याच्या मुहूर्तावर SBI ने घेतला मोठा निर्णय, ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात केला बदल

मुंबई । देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआय (SBI-State Bank of India) ने ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता ओटीपी टाकल्याशिवाय तुम्हाला पैसै काढता येणार नाहीत. नव्या नियमानुसार, आता तुम्हाला 10 हजार रुपये कॅश काढण्यासाठी ओटीपी आवश्यक असणार आहे. म्हणजे विना ओटीपी तुम्ही बँकेतून पैसे काढू शकत नाही. ऐन दसऱ्याच्या … Read more

SBI ची ऑनलाइन बँकिंग सेवा झाली ठप्प, मात्र ATM सुरु आहेत

हॅलो महाराष्ट्र । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प झाली आहे. बँकेने एका ट्वीटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. मात्र, एटीएम आणि पीओएस मशीनवर याचा काहीच परिणाम होत नाही. बँकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना आमच्याबरोबर रहाण्याची विनंती करतो आहे. लवकरच सामान्य सेवा पुन्हा … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! सप्टेंबर महिन्यात बँकेने बदलले ‘हे’ 4 नियम, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर महिन्यात अनेक मोठे बदल केलेले आहेत. हे बदल फिक्स्ड डिपाजिट, लोन, एटीएममधून पैसे काढण्याशी संबंधित आहेत. या कारणास्तव, हे नियम बदलल्यास त्याचा थेट परिणाम हा ग्राहकांवर होईल. जर तुम्ही देखील एसबीआयचे खातेदार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी वाचणे फार महत्वाचे आहे. … Read more

आजपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी SBI ने लागू केले नवीन नियम, आता OTP शिवाय मिळणार नाही Cash

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, आता कोणत्याही कोणत्याही ATM मधून पैसे काढणे अधिक सुरक्षित आहे. आपण SBI ATM मधून 10 हजार किंवा त्याहून अधिक रुपये काढल्यास ओटीपी (SBI ATM OTP service) आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठविला जाईल. त्यानंतरच पैसे काढणे शक्य होईल. आजपासून … Read more

उद्यापासून बदलणार SBI च्या ATM मधून पैसे काढण्याचे नियम, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना 1 जानेवारी 2020 रोजी रात्रीच्या वेळी एटीएम फ्रॉड (ATM Fraud) टाळण्यासाठी ओटीपी आधारित एटीएम पैसे काढण्याची सुविधा सुरू केली. त्याअंतर्गत SBI च्या ATM मधून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत 10,000 रुपये किंवा त्याहून अधिकची रक्कम काढताना OTP … Read more