SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने बचत खात्यावरील व्याजदर वाढवले

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. आता, SBI ने देखील आपली बचत खाती आणि FD वरील व्याजदर वाढवले ​​आहेत. 15 ऑक्टोबर 2022 पासून … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील दर वाढवले

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सरकारी बँक असलेल्या एसबीआयकडून ग्राहकांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आता बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात 20 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. 15 ऑक्टोबर 2022 पासून FD वरील हे नवीन व्याजदर लागू होतील. बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर रिटेल टर्म डिपॉझिट्स वरील व्याजदरात वाढ केली आहे. आता … Read more

SBI च्या क्रेडिट कार्डधारकांना धक्का, आता EMI साठी द्यावे लागणार जास्त शुल्क

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर SBI चे क्रेडिट कार्ड वापरत असलेल्या लोकांसाठी ही बातमी फार महत्वाची आहे. कारण दिवाळीपूर्वी एसबीआयच्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा धक्का बसला आहे. आता कंपनीकडून जाहीर करण्यात आले की, ते क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या भाड्याच्या पेमेंटवर प्रोसेसिंग फीस आकारणार आहेत. ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या एसएमएसनुसार, आता कंपनी क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या भाड्याच्या पेमेंटवर 99 … Read more

खुशखबर !!! SBI कडून झिरो प्रोसेसिंग फीसमध्ये अशा प्रकारे मिळवा लोन

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : देशातील सरकारी बँकांमध्ये गणना केल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. जर आपण सध्याच्या सणासुदीच्या काळात पर्सनल लोन, कार लोन किंवा गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असाल तर बँकेकडून आपल्यासाठी काही ऑफर्स दिल्या जात आहेत. ज्याअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला झिरो प्रोसेसिंग फीस आणि आकर्षक … Read more

SBI कडून ग्राहकांना धक्का !!! होम-कार लोन महागले

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI  : RBI कडून नुकतेच रेपो दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर आता बँकांनी देखील आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने देखील आपल्या एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये 50 बेस पॉईंट्सची वाढ … Read more

Investment Tips : ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून 3 वर्षांत जमा करा 10 लाख रुपये

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात, गुंतवणूकदार गुंतवणूकीचे अनेक पर्याय शोधत आहेत. यामध्ये लोकांचा सर्वाधिक पसंतीचा पर्याय FD आहे. कारण यामध्ये पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच चांगला रिटर्न देखील मिळतो. इतकेच नाही तर यामध्ये ठराविक दराने व्याज मिळते ज्यामध्ये वेळोवेळी बदल होत असतात. सध्या रेपो दरात वाढ झाल्यानंतर एफडीमध्ये गुंतवणूक करणे आणखी … Read more

SBI मध्ये 1673 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

sbi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बँकेत नोकरी करणार्यांना सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी (PO) पदाच्या एकूण 1673 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण तीन टप्प्यात या भरतीची … Read more

SBI कडून ‘या’ स्पेशल FD च्या गुंतवणूकीची शेवटची तारीख वाढवण्यात आली

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) योजनेच्या गुंतवणूकीची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. मे 2020 मध्ये, एसबीआय कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय Wecare नावाची टर्म डिपॉझिट्स स्कीम सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला, यामध्ये फक्त सप्टेंबर 2020 पर्यंतच गुंतवणूक करता येणार होती, … Read more

SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँकांपेक्षा एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना दिलासा देताना विविध बँकिंग सेवांसाठी आकारण्यात येणाऱ्या अनेक शुल्कांपैकी एका शुल्क काढून टाकले आहे. एसबीआय ने मोबाईल फंड ट्रान्सफर करण्यावर द्यावा लागणारा एसएमएस चार्ज काढून टाकला आहे. SBI ने याबाबत माहिती देताना सांगितले की, आता युझर्सना USSD सर्व्हिस … Read more

SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI  : जर आपल्याला फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर आता एक सुवर्ण संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल Utsav Deposit ही खास योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 75 दिवसांसाठी पैसे जमा करून या योजनेचा लाभ … Read more