SBI ने ग्राहकांसाठी सुरु केली Whatsapp बँकिंगची सुविधा !!!

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : Whatsapp आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनले आहे. आता अनेक बँकाकडूनही Whatsapp च्या माध्यमातून बँकिंगच्या सुविधा दिल्या जात आहेत. यादरम्यान आता स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील Whatsapp बँकिंगची सुविधा सुरू केली आहे. आता ग्राहकांना एसबीआय च्या WhatsApp नंबरवरून चॅटद्वारे बँकेचा बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंटच्या माहितीसह अनेक सेवांचा लाभ घेता येईल. … Read more

SBI ग्राहकांसाठी खुशखबर, आता FD वर मिळणार जास्त व्याज !!!

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI  : RBI कडून गेल्या महिन्यात रेपो दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली. ज्यानंतर बँकांनीही आपल्या कर्जावरील व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांनी FD वरील व्याजदरातही वाढ करण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान आता सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या SBI ने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. … Read more

SBI कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून कर्ज घेणे आता महागणार आहे. याचबरोबर नवीन आणि जुन्या ग्राहकांच्या EMI मध्येही आता वाढ होणार आहे. SBI कडून नुकतेच मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 15 जुलैपासून हे नवीन दर लागू होतील. हे जाणून घ्या … Read more

Bank Alert : खातेदारांना फसवणुकीबाबत सावध करण्यासाठी ‘या’ बँकांनी जारी केली चेतावणी !!!

Bank Alert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Alert : देशातील बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा प्रकारची फसवणूक करणारी लोकं अनेक नवनवीन मार्गानी लोकांची फसवणुक करत आहेत. अनेक बँकांकडून लोकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी सतत चेतावणी जरी केल्या जातात. नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाने देखील आपल्या ग्राहकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा … Read more

SBI कडून दरमहा 90 हजार रुपये कमावण्याची संधी, त्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI  : दोन वर्षापूर्वी पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात चांगलाच हाहाकार माजवला होता. या कोरोना काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर अनेक लोकांचे चालू असलेले व्यवसाय ठप्प झाले. जर आपल्यालाही कोरोनामुळे व्यवसाय अथवा नोकरी गमवावी लागली असेल तर ही बातमी आल्याची महत्वाची आहे. कारण आता SBI कडून आपल्याला घरबसल्या 90 हजार … Read more

SBI च्या ‘या’ स्कीमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा इतके पैसे !!!

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  SBI  : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत आता SBI ने देखील आपल्या ग्राहकांसाठी SBI Annuity Deposit Scheme नावाची एक खास ऑफर आणली आहे. या स्कीममध्ये गुंतवणूकदारांना एकदाच गुंतवणूक करून दर महिन्याला निश्चित रक्कम मिळेल. रिटायरमेंटनंतर … Read more

SBI चे होम लोन महागले, बँकेकडून ​​किमान व्याजदरात वाढ !!!

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI कडून आपल्या होम लोन वरील किमान व्याजदरात वाढ करण्यात आले आहे. 15 जूनपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. SBI ने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्येही 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे. हे लक्षात घ्या कि, RBI ने आपल्या रेपो दरात नुकतेच … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर !!! आता FD वरील व्याजदरात होणार वाढ

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI कडून रेपो दरात नुकतेच वाढ करण्यात आली आहे. या दर वाढीनंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदर वाढवले ​​आहेत. याबरोबरच काही बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजातही वाढ केली आहे. अशातच आता स्टेट बँक ऑफ इंडिया कडूनही फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली जाऊ शकेल. बुधवारी RBI कडून रेपो दरात 50 … Read more

 SBI YONO App : आता ग्राहकांना डिजिटल माध्यमाद्वारे मिळणार लोन !!! नवीन सुविधेविषयी जाणून घ्या

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI YONO App : कोरोना काळात ऑनलाईन बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आता बँका देखील डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवंनवीन ऑफर्स आणत आहेत. यामुळे ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाण्याच्या त्रासातूनही सुटका मिळते. अशातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने देखील आपल्या ग्राहकांसाठी रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट (RTXC) नावाची एक … Read more

SBI च्या ग्राहकांना आता घरबसल्या मिळणार पर्सनल लोन, कसे ते जाणून घ्या

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI  : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने ग्राहकांसाठी सोमवारी आपल्या YONO प्लॅटफॉर्मवर रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट लाँच केले आहे. याद्वारे आता पात्र असलेल्या ग्राहकांना सुमारे 35 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन मिळवता येणार आहे. याविषयी आणखी माहिती देताना बँकेने सांगितले की, पगारदार ग्राहकांसाठी पर्सनल लोन प्रोडक्ट एक्सप्रेस क्रेडिट आता डिजिटल … Read more