गौरवास्पद! जागतिक महिलादिनी युवतीने केले मराठवाडा एक्स्प्रेसचे सारथ्य

औरंगाबाद – दुचाकी, चारचाकी चालवणारे महिला तुम्ही पाहिली असेल. एसटी, ट्रक, रिक्षासह विमान चालवणारी महिला देखील पाहिली असेल. पण ज्या रेल्वेतून आपण प्रवास करतो ती रेल्वे ही एक महिला चालवते. काल जागतिक महिला दिनानिमित्त औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रेल्वेतील नारी शक्ती म्हणजेच महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या दिनी धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेसचे सारथ्य एका महिला असिस्टंट … Read more

पीटलाईन पाठोपाठ जालन्यात ‘लोको शेड’ची तयारी

Railway

औरंगाबाद – जालन्यात पिटलाईन सोबतच ‘लोको शेड’ तयार करण्याची तयारी सुरू आहे. लोको शेड म्हणजे रेल्वे इंजिन ची देखभाल दुरुस्ती करणारी जागा. पीटलाईनचे काम करतानाच प्रस्तावित लोको शेडचे डिझाईन तयार होणार आहे. लोको शेड झाल्यास मराठवाड्याला त्याचा फायदा होणार असून भंगार रेल्वे इंजिन पासून कायमची सुटका होईल अशी आशा व्यक्त होत आहे. अनेक वर्षापासून मराठवाड्यात … Read more

बहुप्रतिक्षित मनमाड-नांदेड विद्युतीकरणाला लवकरच होणार सुरुवात

danve

औरंगाबाद – मराठवाड्यातील बहुप्रतीक्षीत अशा जालना-मनमाड आणि जालना-नांदेड या दोन लोह मार्गांच्या विद्युतीकरणाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तसेच पुढील आठवड्यात या दोन्ही कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून गेल्या काही दिवसांपासून यासाठी मंत्री दानवे यांचा पाठपुरावा सुरु आहे. अखेर या … Read more

औरंगाबाद-मुंबई प्रवास होणार दुहेरी रेल्वे मार्गावरुन

railway

औरंगाबाद – औरंगाबाद ते अंकाई (मनमाड) या 98 कि.मी. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण फास्टट्रॅकवर आले असून अंतिम भूखंड सर्वेक्षणासाठी काल निविदा प्रक्रिया सुरू झाली. यासाठी लिडार तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. परभणी-मनमाड मार्गाचे दुहेरीकरण रेंगाळले. मात्र, किमान औरंगाबादहुन मुंबईचा रेल्वे प्रवास दुहेरी मार्गावरून होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात औरंगाबाद अंकाईच्या दुहेरी करण्यासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाला … Read more

धावत्या रामेश्वरम् ओखा एक्स्प्रेसचे ब्रेक लाईनर जाम, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

औरंगाबाद – रामेश्वरम ते ओखा साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसच्या सगळ्यात शेवटी असलेल्या बोगीचे ब्रेकलाईनर जाम झाले. मात्र यामुळे निघणाऱ्या धुरामुळे आगीच्या भीतीने रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. रामेश्वरम ते ओखा एक्सप्रेस औरंगाबादहुन 10:30 वाजता रवाना झाली. ही रेल्वे ताशी 100 कि. मी. च्या वेगाने धावत होती. पोटूळ ते लासूर स्टेशनदरम्यान राहणारे रेल्वे सेना सदस्य महेंद्र कुकलारे … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता ‘या’ रेल्वेंमध्ये जनरल तिकिटावर करता येणार प्रवास

Railway

औरंगाबाद – कोरोना काळात दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देत अखेर काही रेल्वेतील बोगी अनारक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नंदिग्राम एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस, मराठवाडा एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस, अजिंठा एक्सप्रेस आदींचा समावेश आहे. त्यामुळे या रेल्वेतून आता जनरल तिकीटावर ही प्रवास करता येणार आहे.‌ दमरे ने दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारीपासून मराठवाडा एक्सप्रेस मध्ये 8 बोगी, … Read more

चिकलठाणा ते करमाड दरम्यान 17 दिवसांचा ‘लाईन ब्लॉक’; ‘या’ रेल्वे धावणार उशिरा

railway

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या करमाड ते चिकलठाणा सेक्शन मधील रेल्वे पटरीचे नवीनीकरण (थ्रू स्लीपर रेण्युवल) करण्या करिता दिनांक 18 जानेवारी ते 26 फेब्रुवारी, 2022 दम्यान आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी 180 मिनिटांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दुपारी 15.05 पासून सायंकाळी 18.05 वाजे पर्यंत घेण्यात येणार आहे. लाईन ब्लॉकमुळे औरंगाबाद-हैदराबाद … Read more

औरंगाबाद ते चिकलठाणा दरम्यान लाईन ब्लॉक, ‘ही’ रेल्वे धावणार उशिरा

railway

औरंगाबाद – औरंगाबाद ते चिकलठाणा दरम्यान उड्डाण पुलाच्या बांधकामा करिता आजपासून 3 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा लाईन ब्लॉक चार दिवस असेल. यामुळे तपोवन एक्स्प्रेस चार दिवस 30 मिनिटे उशिरा धावणार आहे. औरंगाबाद ते चिकलठाणा दरम्यान किलो मीटर 110/5-6 वर असलेल्या रेल्वे उड्डाणपुला शेजारी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाचे बांधकाम करण्या … Read more

पुन्हा निराशा ! औरंगाबादची पीटलाईन जालन्याला पळवली

औरंगाबाद – औरंगाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली रेल्वेची पीटलाईन अखेर जालन्याला पळविण्यात आली आहे. पीटलाईन जालन्यात करण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केली. औरंगाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या पीटलाईनची प्रतीक्षा केली जात होती. रेल्वेची पीटलाईन आधी औरंगाबाद रेल्वे स्टेशन आणि नंतर चिकलठाणा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठी … Read more

नव्या वर्षात नांदेड-पुणे रेल्वेचे रुपडे पालटणार; परंतु पुणे ऐवजी ‘या’ स्थानकापर्यंत धावणार

lhb

औरंगाबाद – सध्याची नांदेड-पुणे जुनी साप्ताहिक एक्सप्रेसचे रूपांतर नव्या वर्षात नांदेड-हडपसर सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये करून ती आठवड्यातून दोन दिवस चालवण्यात येणार आहे. तसेच रेल्वेच्या रचनेत बदल करून तिला अत्याधुनिक एलएचबी कोचेस लावण्यात येणार आहेत. याशिवाय तिथे थांबे आणि वेळापत्रकही बदलण्यात येणार आहे. नांदेड पुणे या द्वी साप्ताहिक एक्सप्रेस च्या वेळेत, रेल्वे स्थानकात आणि रचनेत बदल … Read more