कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात गृहखाते अ‍ॅक्शन मोडवर; कराड येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची प्रशासनासोबत आढावा बैठक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड :-राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकांच्यात गांभीर्य नाही, नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात पोलिस खाते अ‍ॅक्शन मोड काम करणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित प्रशासन अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकरांशी बोलत होते. या बैठकीस प्रातांधिकारी उत्तम दिघे, … Read more

संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमवली नाही; शंभूराज देसाईंनी दिली क्लीन चिट

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पोहरादेवीत गर्दी जमवल्याप्रकरणी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमवली होती असा त्यांच्यावर आरोप होत आहे. अशावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी संजय राठोड यांनी गर्दी … Read more

पेट्रोल-डिझेलचे नियंत्रण केंद्राकडे ; दरवाढ तातडीने कमी करावी – शंभूराज देसाई

shambhuraj desai

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. देशातून मोदी सरकार वर रोष व्यक्त होत असतानाच राज्यातील ठाकरे सरकार मधील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील पेट्रोल डिझेल दरवाढ केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असुन केंद्र सरकारने याबाबत लवकर निर्णय घेऊन दरवाढ कमी करावी अशी मागणी केली … Read more

पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड पत्रकार परिषद घेऊन स्वत:ची बाजू का मांडत नाहीत? गृहराज्यमंत्री देसाई म्हणतात..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्यातील कथिक मंत्र्याचं यांचं नाव समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून मंत्री संजय राठोड हे अज्ञात स्थळी आहेत. यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकार वर टीका करत असतानाच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी मात्र संजय राठोड यांनी पाठराखण केली आहे. संजय राठोड प्रकरणात पोलीस संजय राठोड … Read more

उदयनराजे शंभूराज देसाईंच्या घरी; भेटीमागचे ‘हे’ आहे कारण

सातारा । भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. उदयनराजे भोसले हे गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात उदयनराजेंनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस … Read more

सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 57 हजार 825 वर; गृहराज्य मंत्र्यांच्या सतर्क राहण्याच्या सुचना

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात 74 नवीन कोरोना बाधित सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा आता 57 हजार 825 वर पोहोचला आहे. राज्यात कोरोना बधितांच्या संख्या 5 हजाराच्या वर गेली असून आज 5 हजार 427 रूग्णांचे निदान झाले. राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 20 लाख 81 हजार 520 इतकी झाली … Read more

विलासकाका उंडाळकर यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा होणार नाही – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी सहकार मंत्री आणि तब्बल 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार राहिलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. विलासकाका उंडाळकर यांच्या जाण्याने कराड तालुक्याने एक हक्काचा माणूस गमावला आहे. दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई … Read more

कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर मंत्री ना.शंभूराज देसाई ; गाडीतून खाली उतरून अपघातग्रस्तांना केली मदत

सकलेन मुलाणी । सातारा सातारा येथील जुन्या आरटीओ चौकात एसटी आणि वॅगन आर कारचा अपघात झाला, त्याच वेळी राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा गाड्यांचा ताफा त्याच मार्गावरून जात होता.अपघात पाहून मंत्री देसाई यांनी गाड्यांचा ताफा थांबवला, गाडीतून खाली उतरत मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रथम जखमींची चौकशी केली. अपघातातील महिला अतिशय भिलेली होती, तिच्या समवेत … Read more

नुसता शो नको, आय वॉन्ट ऍक्शन – गृहराज्यमंत्र्यांकडून वाहतूक पोलिसांची कानउघडणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अवजड वाहन चालकांच्या मनमानी कारभारामुळे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई चांगलेच संतापले आहेत. नुसता शो नको तर आय वॉन्ट ऍक्शन , कडक कारवाई करा अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी कडक कारवाई करा असेही ते म्हणाले. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची गय करू नका त्यांच्यावर कडक कारवाई करा असा आदेश त्यांनी … Read more

वाहतुकीचे नियम न पाळल्यास लायसन्स रद्द होऊ शकत – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई येथे राज्यातील वाहतूक विभागाच्या प्रमुख अधिकारयांची बैठक घेऊन राज्यातील महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत सूचना दिल्या. त्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी भेटी दिल्या. कराड तालुक्यातील इंदोली येथे आल्यानंतर महामार्ग पोलीसांना त्यांनी सूचना केल्या. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी कडक कारवाई … Read more