Share Market : गुंतवणूकदार झाले मालामाल; SENSEX 61700 पार, निफ्टीमध्येही वाढ

share market (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजारातील अनिश्चितता हि कधीच स्थिर नसते . कधी ती गुंतवणूकदारांना अपेक्षेहून जास्त नफा मिळवून देते तर कधी त्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे करते . शेअर बाजारात जेव्हा तेजीचा काळ असतो तेव्हा सर्वत्र आनंदाचे वातावरण असते तर मंदीच्या काळात मुंबईच्या दलाल स्ट्रीटवर शुकशुकाट पहावयास मिळतो. थोडक्यात काय ? तर कभी ख़ुशी … Read more

बँक ऑफ बडोदाचा हा शेअर 240 रुपयापर्यंत जाणार; मिळणार आत्तापर्यंतचा सर्वात मोठा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँक ऑफ बडोदाचा शेअर हा गेल्या काही महिन्यांत कासवाच्या चालीने चालत आपल्या आजवरच्या सर्वोच्च किंमतीच्या दिशेने अग्रेसर होत आहे. गेल्या वर्षभरात शेअरने घेतलेली झेप हि खरच कौतुकास्पद आहे. ह्या वर्षीच्या जानेवारी -मार्च 23 या तिमाहीत बँकेने 4775 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत बँक ऑफ बडोदाच्या यंदाच्या … Read more

Share Market : शेअर बाजारातील ‘या’ 4 कंपन्या देत आहे डिवीडेंट; जाणून घ्या डिटेल्स

share market divident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर मार्केट मधील HDFC, HDFC BANK, GM BREWERIES आणि SUNDRAM FASTERENES या चार कंपन्यांनी आपल्या गुंवणूकदारांना डिवीडेंटचे गिफ्ट दिले आहे. शेअर बाजारात काल एकूण 7 कंपन्यांनी डिवीडेंट घोषित केले आहे. त्यातील 4 प्रमुख कंपन्यांच्या डिवीडेंटची माहिती उपलब्ध झाली असून आपण आज त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. 1. HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD … Read more

Share Market : ‘या’ शेअरने 3 महिन्यात दिला 1415% रिटर्न; गुंतवणूकदार झाले मालामाल

20230516_172746_0000

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेअर बाजारात कधी कोणाचे नशीब कसे बदलेल हे आपण सांगू शकत नाही. इथे रावाचा रंक आणि रंकाचा राव होण्यास जराही अवधी लागत नाही . पण तरीही इथे आपण जेवढी जोखीम पत्करून योग्य मार्गदर्शनाने जेव्हढी गुंतवणूक करू तितकाच जास्त फायदा आपल्याला होताना दिसेल. इथे एका बाजूला आपल्याला पराभवाची खोल दरी निराशेच्या गर्तेत … Read more

Multibagger Stock : ‘या’ Multibagger Stock ने एका वर्षातच दिला 450% रिटर्न

20230516_141942_0000

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेअर मार्केट मध्ये काही निवडक शेअर्स हे मंदीतही आपल्या गुंवणूकदारांचे तारणहार बनतात. असाच एक शेअर यावर्षीच्या हिंडेनबर्ग प्रकारानंतरही शेअर बाजारात तग धरून आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत MULTI BAGGER ठरला आहे. ज्याचे नाव आहे ‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक लिमिटेड’ . हा शेअर तब्बल एका महिन्यात 45 % नी वाढला असून ह्याच वर्षी गुंवणूकदारांना ह्या … Read more

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 98 हजार कोटींनी वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती; सेन्सेक्स 318 अंकावर बंद

share market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय शेअर बाजाराने आठवड्याच्या पाहिल्याच दिवशी आपली तेजी कायम राखली आहे. आज सेन्सेक्स ३१८ अंक चढत हिरव्या रंगात बंद झाला तर निफ्टीनेही १८४०० च्या दिशेने कूच करण्यास सुरवात केली आहे. आज शेअर बाजारात रियल्टी क्षेत्रात तेजी पाहण्यास मिळाली. सोबतच FMCG, टेलीकॉम, टेक, आयटी, ऑटो शेयरों चे इंडेक्स पण चढत्या किमतीत बंद … Read more

Multibagger Stock : 17 रुपयांवरून थेट 548 रुपयांवर पोहचला ‘हा’ Stock; गुंतवणूकदारांसाठी ठरला Multibagger

Focus Light And Fixtures Limited Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर मार्केट मधील गुंवणूकीच्या दृष्टीने गेली ३ वर्ष हि जरा कठीणच होती. आधी कोरोना आणि मग रशिया -युक्रेन युद्धाने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था डळमळत असताना एक कंपनी मात्र ह्या परिस्थितीतही तुफान तेजीत आगेकूच होती. जी गेल्या तीन वर्षात अक्षरशः multibagger ठरली आहे. लाईट एमिटिंग डायोड (LED ) लाईट्स आणि फिक्सचर्स बनवणाऱ्या “फोकस … Read more

Share Market मधून फायदा मिळवण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Share Market मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या अनेक लोकं शेअर मार्केटमध्ये रस घेत आहेत. अशातच फास्ट इंटरनेट, ऑनलाइन वेबसाईट्स आणि डीमॅट खात्यांमुळे तर ट्रेडिंग करणे आणखी सोपे बनले आहे. मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरु करण्याआधी त्याच्याशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टींची माहिती करून घ्यायला हवी. अन्यथा याद्वारे … Read more

ICICI Mutual Fund : ‘या’ 10 स्किम बाबत जाणुन घ्याल तर व्हाल मालामाल; पैसे 3-4 पटीने वाढवून मिळण्याची हमी..

ICICI Mutual Fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Mutual Fund : गुंतवणुकीच्या अनेक प्रकारांपैकी म्युच्युअल फंड देखील एक आहे. याद्वारे चांगला रिटर्न मिळतो. मात्र, हे बाजाराच्या अधीन असल्यामुळे त्यामध्ये जोखीमही तितकीच असते. सध्या जागतिक मंदीच्या वातावरणामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. मात्र असे असूनही ICICI म्युच्युअल फंडाचे प्लॅन्स गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देत आहेत. जर आपण यामधील टॉप 10 स्कीम्सवर … Read more

Multibagger Stock : गोदरेज ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गेल्या 22 वर्षात दिला 23404 टक्क्यांहून जास्त रिटर्न

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्याच्या काळात जागतिक मार्केटमध्ये मंदी सदृश वातावरण आहे. ज्यामुळे भारतीय बाजारातही अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यादरम्यान बाजार कधी अचानक वर जातोय तर कधी अचानक खाली येतो आहे. मात्र या अनिश्चिततेच्या काळातही गोदरेज ग्रुपच्या कंझ्युमर प्रोडक्ट्स कंपनीने गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न मिळवून दिला आहे. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपये … Read more