Satara News : लोकसभा निवडणूक न लढविण्याचे उदयनराजेंनी दिले संकेत; म्हणाले, ‘माझी निवडणुकीची…’

Udayanraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यात भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, लोकभेचा उमेदवार याबाबत गुपित ठेवलं असल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, आता स्वतः राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत आज साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिले. माझी निवडणुकीची खाज … Read more

ज्याला कोणाला ताकद आजमावायची आहे त्यांनी….; शिवेंद्रराजेंचे शशिकांत शिंदेंना आव्हान

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा बँक निवडणुकीनंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच असून आम्ही राजे नसलो तरी सर्व सामान्य जनतेच्या मनातील राजे नक्कीच आहोत असा टोला शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना लगावल्यानंतर शिवेंद्रराजेंनी शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे. मी कुणाचं घर फोडल आहे हे त्यांनी दाखवावं अस म्हणत ज्यांना कोणाला … Read more

मागच्या दाराने जाऊन तुम्ही राज्यसभेत खासदार म्हणून बसला; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात पालिकेच्या निवडणुका जवळ येताच खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांची एकमेकांवर टीकाटिप्पणी सुरू झाली असून यामध्ये सातारकरांची चांगलीच करमणूक होत आहे. यापूर्वी आमदार शिवेंद्रराजेंच जस वय वाढतय तशी त्यांची बुद्धी कमी होत असल्याची टीका खासदार उदयनराजेंनी केली होती याला आमदार शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिउत्तर दिले आहे. आमदार … Read more

मी बंधू शिवेंद्रराजे सोबतच पण… – उदयनराजे भोसले

Shivendra Raje Udayan Raje

कराड : खासदार उदेनरजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अन् उदयसिंह पाटील उंडाळकर यांची कराड येथे भेट घेतली. जिल्हा बँकेच्या निवडणुकिमुळे राजकिय वातावरण आता तापले आहे. तसेच जिल्ह्यातील राजकिय घडामोडींनाही वेग आला आहे. उंडाळकर यांच्या शी कमराबंद बैठकीनंतर पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना बोलता करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांच्या स्टॉईलने उत्तरे दिली. … Read more

महाविकासआघाडी विरोधात जावली भाजपाचे कुडाळ येथे आंदोलन

सातारा प्रतिनिधी | कुडाळ, ता.जावली येथील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ भारतीय जनता पार्टी जावली तालुका यांचे वतीने आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांच्या नेतृत्वाखाली जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नियोजनात आज आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने नुकतेच कृषी सुधारणा विधेयक २०२० पारित करून संपूर्ण देशातील समस्त शेतकरी … Read more

लोकं मला विचारुन टीका करत नाहीत; उदयनराजेंचं पडळकर-पवारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उदयन राजे भोसले यांनी बंधू शिवेंद्रराजे भोसले यांची मध्यवर्ती बँकेत जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेबद्दल विचारले असता त्यांनी ज्यांनी कुणी कोणावर टीका केली ते त्यांचं त्यांना विचारा माझा काय संबंध? असे उत्तर दिले. माझा यात काय संबंध, मी माझे … Read more

प्रतिपंढरपूर करहरमध्ये आषाढीचे धार्मिक विधी करून मंदिर बंद केले जाणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शासनाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव अर्थात वारी रद्द केली आहे. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीला धार्मिक विधी केले जाणार आहेत. तसेच मानाच्या पालख्या या वाहनातून आणल्या जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. यावेळेला सातारा येथील करहर हे प्रति पंढरपूर मानले जाते. येथेही नागरिकांनी दर्शनासाठी … Read more

शशिकांत शिंदेंच्या कमबॅकनंतर शिवेंद्रसिंहराजेंचा जावलीतील “प्लॅन बी“ काय?

मेढा प्रतिनिधी | सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आता जावलीत “प्लॅन बी “ नियोजित केला आहे. शशिकांत शिंदे यांची विधानपरिषदेवर नेमणूक झाल्यानंतर ते बऱ्याच दिवसांनी साताऱ्यात परत आले आहेत. शशिकांत शिंदेंचा मूळ भाग असलेल्या जावली तालुक्यावरील आपली पकड मजबूत करण्याकरीता शिवेंद्रसिंहराजे यांचे कार्यकर्ते कामाला लागले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. याऊलट जावलीत … Read more

मुबंईत अडकून पडलेल्या आपल्या रयतेसाठी आमदार शिवेंद्रराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले..

सातारा प्रतिनीधी । कोरोनाच्या संकटामुळं राज्यभरात लॉकडाऊन लागू आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा सील आहेत. अशा वेळी राज्यातील अनेक भागातून शहरात कामानिमित्ताने असलेले लोक मुंबई, पुण्यासारख्या शहरात अडकून पडले आहेत. लॉकडाउनमुळे काम बंद आहे त्यामुळं राहण्याचे आणि जेवणाचे त्यांचे हाल होत आहेत. म्हणूनच मुंबईत अडकून असलेल्या सातारा व जावळी मतदार संघातील लोकांना त्याच्या मुळगावी परतण्याची परवानगी … Read more

‘छत्रपतींच्या घराण्यात जन्म घेतल्याचा राऊतांना काय पुरावा हवाय हे त्यांनीच सांगावं?- शिवेंद्रराजे भोसले

आम्ही छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरावा द्यावा हे संजय राऊत यांनीच सांगाव” असं शिवेंद्रराजे म्हणाले.