शिवेंद्रसिंह आणि उदयन भोसले भव्य रॅलीद्वारे करणार शक्तीप्रदर्शन ; आज भरणार उमेदवारी अर्ज

सातारा-जावलीमधील भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंह भोसले हे आज (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयन भोसले हेसुद्धा आजच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची त्यांच्या पक्षांतरावर सूडकून टीका

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतरावर सडकून टीका केली आहे. पूर्वी बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा राजा होता आणि आज टीव्हीवर पाहिलं कोणी कोणाला पगडी घातली ते असे म्हणून शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र टीका करताना पवारांनी उद्यनराजेंचे नाव उच्चारले नाही. शिवेंद्रराजेंच्या पाठोपाठ उदयनराजेंनी देखील भाजप … Read more

शिवेंद्रराजेंचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीने केला हा मास्टर प्लॅन ; भाजपमधून केला जाणार उमेदवार आयात

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी शिवेंद्रराजेंना टक्कर देण्यासाठी भाजपमधूनच उमेदवार आयात करणार असल्याचे बोलले जाते आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांना राष्ट्रवादी आयात करून शिवेंद्रराजेंच्या विरोधात मैदानात उतरवणार असल्याचे बोलले जाते आहे. दीपक पवार यांनी शिवेंद्रराजेंना गेल्यावेळी … Read more

शरद पवारांच्या त्या विधानाला चंद्रकांत पाटलांचे चोख उत्तर

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपमध्ये आमच्या पक्षाचे नेते जात आहेत कारण त्यांच्यामागे ईडीची चौकशी लावून त्यांना भीती दाखवली जाते आहे असा आरोप शरद पवार यांनी केला होता त्या विधानाचा चंद्रकांत पाटील यांनी आज चांगलाच समाचार घेतला आहे. ईडीच्या चौकशीने घाबरून भाजपमध्ये यायला शिवेंद्रराजे आणि मधुकर पिचड हि काय … Read more

भाजपचा महाप्रवेश सोहळा संपन्न ; शिवेंद्रराजेंसह इतर आमदारांचा भाजप प्रवेश

Former NCP leaders Shivendra Raje Bhosale, Sandeep Naik & Chitra Wagh join Bharatiya Janta Party in presence of Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis.

शिवेंद्रराजेंच्या पक्षप्रवेशाला भाजपमधून विरोध

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाला आता भाजप मधूनच विरोध होत असल्याचे चित्र बघायला मिळते आहे. भाजपचे नेते आणि पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी शिवेंद्रराजेंच्या पक्ष प्रवेशाला हरकत घेतली आहे. मी जमिनीची मशागत केली. मी पेरणी केली. मी पीक जपलं आणि आता कापणीला आलेले पीक मी कसा दुसऱ्याला कापू … Read more

शिवेंद्रराजेंचा आमदारकीचा राजीनामा ; विधानसभा अध्यक्षांकडे दिला राजीनामा

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार उदयनराजे भोसले यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवेंद्रराजे भोसले हे सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. ते भाजपमध्ये जणार यावर त्यांच्या राजीनाम्याने शिक्का मोर्तब केले आहे. उदयनराजे भोसले यांच्या सोबत त्यांचे वाद असल्यानेच त्यांनी … Read more

उदयनराजेंचे मी बघतो तुम्ही पक्ष सोडू नका

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. याची कुणकुण लागताच शरद पवार यांनी राजांना भेटीचा सांगावा धाडला. शनिवारी पुण्यात शिवेंद्रराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंनी दिलेल्या त्रासाचा पाढाच वाचून काढला. त्यावर शरद पवार यांनी मी उद्यनराजेंचे बघतो तुम्ही पक्ष सोडू … Read more

राजेंच्या भाजप प्रवेशाचा मंगळवारी मुहूर्त

मुंबई प्रतिनिधी | सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा भाजप प्रवेश होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप येत्या ३० जुलैला सर्वच विरोधी पक्षाला जोराचा धक्का देत जोरदार इनकमिंग करणार आहे यात राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले देखील भाजपमध्ये सामील होणार आहेत असे वृत्त समोर आले आहे. गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मुलाखतीला दांडी मारून शिवेंद्रराजेंनी हॉटेलमध्ये … Read more

नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजेंनी खाल्ली एकत्र मिसळ, उदयनराजेंना बसणार झणझणीत ठसका?

सातारा प्रतिमिधी I राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आगामी लोकसभा निवडनुकेसाठी उदयनराजेंच्या विरोधात भाजप मधून लढण्यास इच्छुक असलेले माथाडी नेते नरेंन्द्र पाटील यांनी आज शहरातील चंद्रविलास हाॅतेल मधे एकत्र मिसळ खाल्ली. यामुळे सातार्‍यातील राजकिय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या असून या मिसळ चा झनझणीत ठसका उदयनराजेंना बसणार काय असा सवाल उपस्थित झाला आहे. … Read more