तहसिलदाराच्या दरवाजाला कुजलेल्या सोयाबीनचे तोरण बांधून निषेध

Shivsena Andolan Vaduj

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पन्नास खाेके…एकदम अोके, या सरकारचं करायचे काय… मिंद्दे सरकार हाय हाय…शेतक-यांना दिलासा देत नाय.. अशा घाेषणा देत सातारा जिल्ह्यातील वडूज येथे शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी वडूज तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुजलेल्या शेतातील पिकाचे तोरण बांधून सरकारचा निषेध नाेंदविला. सातारा जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून मुसळधार पडलेल्या परतीचा पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान … Read more

गांधी कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांचे डोळे आता तरी उघडावेत

thackeray gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे विजयी झाले. खासदार शशी थरूर यांचा त्यांनी पराभव केला. तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळाला आहे. यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाष्य करत काँग्रेस पुढील आव्हानांबाबत बोललं आहे. तसेच आता गांधी कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांचे डोळे आता तरी उघडावेत असा टोला … Read more

ShivSena : पिकविमा ओला दुष्काळाच्या मागणीसाठी शिवसेनेचा पाथरीत रास्तारोको; राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प

ShivSena

परभणी प्रतिनिधी | ShivSena : शिवसेनेच्या वतीने ओला दुष्काळ व पिकविमा मागणीसाठी परभणी जिल्ह्यात बुधवारी ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परभणीत आंदोलनाचे नेतृत्व करत असताना परभणीचे आ. राहुल पाटील यांनी जिल्ह्यात जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करत पिक विमा देण्यात येणार नाही तोपर्यंत विधानसभेचे सत्र सुरू होऊ देणार नाही ! असा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील … Read more

पंकजा मुंडे यांना देखील भाजपने मागे टाकले, सुषमा अंधारेंचा भाजपवर गंभीर आरोप

sushma andhare

परभणी : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) या त्यांच्या आक्रमक भाषण शैलीमुळे चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपासून त्या अधिक चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी परभणी येथे उद्धव ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या कार्यक्रमात त्यांनी (sushma andhare) भाजपवर सडकून टीका केली. काय म्हणाल्या सुषमा अंधारे? या कार्यक्रमात सुषमा अंधारे … Read more

अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण

thackerays shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने अखेरच्या क्षणी आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. अंधेरीचा पहिला झटका …. मशाल पेटली या मथळ्याखाली सामनातून टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. पुढे पुढे पहा. आणखी … Read more

‘मरेपर्यंत माझी निष्ठा बाळासाहेबांच्या चरणाशी’ ‘या’ आमदाराने दिला उद्धव ठाकरेंना शब्द

Uddhav Thackery

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आपण पाहत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. तसेच महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेनेचं चिन्ह आणि नावही गोठवलं गेले. त्यानंतर आता आता शिवसेना उपनेते ठाकरे गट आणि आमदार राजन … Read more

राज ठाकरे उद्धवजींच्या मदतीला? मनसेचं थेट फडणवीसांना ‘हे’ पत्र

Raj Thackeray with Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये लढाई आहे. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली असून भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी मनसेची नेमकी काय भूमिका असणार यावर तर्क वितर्क लढवले जात असताना … Read more

ठाकरेंसाठी अंधेरी पोटनिवडणुक प्रतिष्ठेची का आहे?? जाणून घ्या ‘ही’ 5 कारणे

Uddhav Thackeray BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर अंधेरी पूर्व मतदासंघाची पोटनिवडणूक लागली आहे. ३ नोव्हेंबरला याठिकाणी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण २५ जणांनी उमेदवारी अर्ज भरला असला … Read more

‘हीच मशाल तुम्हाला महाराष्ट्रात नेस्तनाभूत करेल’, अंबादास दानवेंनी दिले भाजपला चॅलेंज

Ambadas Danve

धुळे : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. यावेळी सरकारमधील मंत्र्यांचे शेतकऱ्यांशी कोणतंही देणंघेणं नसल्याचा आरोप दानवे (Ambadas Danve) यांनी यावेळी केला. काय म्हणाले अंबादास दानवे ? निवडणूक आयोगाने अंधेरी … Read more

बाळासाहेब यांचं नाव घ्यायचं आणि त्यांनाच धोका द्यायचा; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची शिंदे गटावर टीका

Eknath Shinde and Balasaheb

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून (Andheri East Assembly By-Election) सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपाला बाळासाहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दर्शवला आहे. मात्र आता यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात … Read more