Holi Colors : होळीच्या रासायनिक रंगांमुळे लागेल आरोग्याची वाट; कशी घ्याल काळजी?

Holi Colors

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Holi Colors) संपूर्ण देशभरात होळीचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. पूर्वी नैसर्गिक पद्धतीने फुलांचा वापर करून बनवलेला गुलाल, रंग, होळीची राख आणि पाणी मिसळून होळी साजरी केली जायची. मात्र, गेल्या काही दशकांत रासायनिक रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे रंग नैसर्गिक रंगांपेक्षा स्वस्त असले तरी आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच … Read more

उन्हाळ्यात घरीच तयार करा नैसर्गिक सनस्क्रीन; चेहरा दिसेल फ्रेश आणि टवटवीत

sunscreen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये, तसेच उन्हामुळे चेहऱ्याला कोणतीही हानी पोहोचू नये आपण वेगवेगळ्या सनस्क्रीन (Sunscreen Lotion) वापरायला सुरुवात करतो. परंतु अनेकवेळा या सनस्क्रीनमुळेच चेहऱ्यावरील तेज निघून जाते. यासह चेहरा लालसर दिसायला लागतो. याचे कारण असे की, बाजारातून विकत आणलेल्या प्रत्येक सनस्क्रीनमध्ये काही प्रमाणात केमिकल वापरलेले असते. ज्यामुळे आपल्या चेहऱ्याला इजा होण्याची … Read more

बर्फाने करा चेहऱ्याची मालिश; त्वचेचा या सर्व समस्या होतील दूर

Ice benefits

Skin Care Tips| उन्हाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरमांचे प्रमाणही वाढायला सुरुवात होते. यात तुम्ही जर रोज मेकअप करत असाल तर यामुळे चेहरा आणखीन ड्राय होत जातो. परिणामी यामुळे चेहऱ्यावरील तेज निघून जाते. परंतु अशावेळी तुम्ही कोणत्याही महागड्या क्रीम वापरण्याऐवजी चेहऱ्यावर फक्त बर्फ लावून सर्व समस्या दूर करू शकता. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा जरी चेहऱ्यावर … Read more

Skin Care Tips: कडक उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उन्हाळा सुरू झाला की त्वचेचा त्रास देखील सुरू होतो. कडक उन्हामध्ये त्वचा लाल पडते, ती कोरडी होते आणि निस्तेजही दिसू लागते. काहींना तर उन्हामुळे त्वचेवर पुरळ येण्याचा त्रास देखील होतो. ज्यामुळे त्वचेवर काळे डाग पडतात. परंतु या सगळ्या विकारांपासून वाचण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. तसेच त्वचेची काळजी योग्यरीत्या घेतली … Read more