हनी ट्रॅप : फेसबुकवर मेसेज करुन तिने प्रसिद्ध उद्योजकाशी केली मैत्री, नंतर हाॅटेलवर बोलवून केले ‘असे’ काही

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि बारामती या जिल्ह्यांमध्ये सध्या हनी ट्रॅप चे प्रकार समोर येऊ लागले आहे. प्रतिष्ठित व्यक्तींना सोशल मीडिया च्या माध्यमातून मेसेज किंवा फोन करायचे. त्यानंतर थोडे कॉन्टॅक्ट बनवून अश्लील मेसेज, व्हीडीओ पाठवायचे आणि त्या द्वारे ब्लॅक मेल करून त्या व्यक्ती कडून पैसे उकळायचे असे प्रकार सध्या मोठ्या … Read more

सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी लागणार ; केंद्र सरकारने जाहीर केली नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोशल मीडियाचा गैरवापर केल्याच्या अनेक घटना आपण पहिल्या आहेत. ट्वीटर, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला जात असल्याच्या देखील अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. अशी अनेक प्रकरणे न्यायालयापर्यंत देखील गेली आहेत. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने यासंदर्भातली नवीन नियमावली जारी केली आहे. यासंदर्भात पत्रकार … Read more

कमी वयात केली अशी कामगिरी! जगात केले भारताचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही लहान मुले एका पेक्षा एक मोठ-मोठी कमाल करत असतात. लहान वयात अशी कामगिरी करत असतात तशी कामगिरी करायला मोठ्या लोकांनाही खूप मेहनत लागते. अशाच प्रकारचे काम म्हणजे स्वयंपाक बनवणे! स्वयंपाक बनवणे हे मोठ्या वयातील लोकांचे आणि ज्यांचा हात बसला आहे अशा लोकांचा प्रांत मानला जातो. परंतु काही लहान मुले सुद्धा … Read more

म्हणुन तिने हत्तीवर बसून शूट केला नग्न फोटोशूट; पहा Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सोशल मीडियावर झळकण्याची आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. यातच आपला एखादा मेसेज जगाला पोहचता करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने तो पोहचवला जातो. कोणी एखादी यात्रा काढते, कोणी चालत जाते तर कोणी नग्न होऊन निसर्गाला नैसर्गिक पद्धतीने वागवा असे सांगते. असाच एक व्हिडिओ आणि फोटो गेल्या काही दिवसात सोशल … Read more

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना 36 तासांत हटवावी लागणार बेकायदेशीर पोस्ट, सरकार तयार करणार नवीन कायदा

नवी दिल्ली । सरकार किंवा कोर्टाच्या विनंतीनुसार लवकरच सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून ‘बेकायदेशीर’ पोस्ट काढाव्या लागतील. पूर्वी ही अंतिम मुदत 72 तासांची होती. या व्यतिरिक्त, या सोशल मीडिया कंपन्यांना नागरिक / युझर्सच्या विनंतीस अधिक प्रतिसाद दिला जाऊ शकतो. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियम (IT Rules) बदलले जातील. या नियमांतर्गत ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगल … Read more

ऐकावं ते नवलंच! तरुणाने बाईकलाच बनवले जेसीबी! आनंद महिंद्रांनीही शेअर केला फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय लोकांचे जुगाड या गोष्टीत विशेष प्राविण्य आहे. भारतीयांनी बनवलेल्या जुगाडाचे फोटो नेहमीच पाहायला मिळतात. आपली गरज कमीत कमी खर्चात पूर्ण करण्यासाठी लोक जुगाड करत असतात. आणि हे जुगाड व्हायरल होऊन लोकांना नवनवीन आयडिया देत असते. असेच एक जुगाड प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. महिंद्रा यांनी … Read more

साताऱ्यात चक्क मुलींची तुफान हाणामारी ; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शाळा असो वा कॉलेज, मुलांच्या भांडण्याचा किंवा राडा केल्याची घटना आपण पाहिली असेल. पण मुलांप्रमाणेच मुली सुद्धा तुफान राडा करत आहेत असं जर आपण म्हणलं तर ते काही खरं वाटणार नाही. पण साताऱ्यात कॉलेज मधील मुली चक्क राडा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स … Read more

… तर आता तुम्हाला WhatsApp वर सॅलरी क्रेडिट झाल्याविषयीची माहिती मिळेल का? सरकार याबाबत काय म्हणते ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कामगार आणि रोजगार मंत्रालयाने आता आपली योजना बंद केली आहे, त्याअंतर्गत सॅलरीशी संबंधित माहिती व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन कर्मचार्‍यांना देण्यात येणार होती. यापूर्वी एप्रिल 2021 पासून लागू होणाऱ्या नव्या कामगार संहितेतही (New Labour Code) या व्यवस्थेचा विचार केला जात होता. मिंटने एका अहवालात कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांचे … Read more

लग्नाच्या मंडपात नवरीचे फोटो काढतो म्हणून नवऱ्याने मारले ‘या’ तुफान व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवरीचे जास्त फोटो काढतो म्हणून नवऱ्याने फोटोग्राफरला तापली मारली. आणि त्यानंतर नवरी खूप लोटपोट होऊन हसत आहे. असा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता. यामागील सत्य समोर आले असून नवीन माहिती आता पुढे आली आहे. जाणून घेऊ या व्हिडिओमागे काय सत्य कहाणी आहे याबाबत. नवरीचे आणि नवऱ्याचे फोटो शूट करत असताना … Read more

1 मार्चपासून BoB मध्ये होत आहे मोठे बदल, आपण आता पैशांचा व्यवहार कसा करू शकाल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपलेही बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे. 1 मार्च 2021 नंतर आपण ऑनलाइन व्यवहार करू शकणार नाही. काही काळापूर्वी केंद्र सरकारने देना बँक (Dena Bank) आणि विजया बँक (Vijaya Bank) या दोन्हींचे विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले आहे, त्यानंतर या दोन बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदाचे … Read more