महाविकास आघाडीनंतर आता UPAची सूत्र शरद पवारांच्या हाती? दिल्ली दरबारी हालचालींना वेग

नवी दिल्ली । राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या जागी शरद पवारांची वर्णी लागणार असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे, केंद्रीय राजकारणातही शरद पवारांकडे नेतृत्व देत भाजपाला … Read more

‘… तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही’; अजित पवारांचं महाविकास आघाडीबाबत मोठं विधान

Ajit Dada

सातारा । आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे महाविकास आघाडीच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना ठणकावून … Read more

मी गांधी कुटुंबाविरोधात नाही, केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांचा आवाज पोहचवतो आहे – कपिल सिब्बल

sibbal and rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार निवडणुकीत राजद आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महागठबंधनचा पराभव झाला. यात काँग्रेसचा पराभव चांगलाच मानहानिकारक होता. यावर केवळ इतर पक्षांनीच नाही तर अगदी काँग्रेसमधील नेत्यांनीही टीका केली. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आघाडीवर आहेत. त्यांनी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. यावर काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. आता सिब्बल … Read more

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारकडे इच्छाशक्ती आणि नेतृत्वाचा आरोप ; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

sonia gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना जनतेसाठी, सार्वजनिक प्रश्नांसाठी लढा देण्याच्या सूचना केल्या. लोकशाही सर्वात कठीण काळातून जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी थेट हल्लाबोल केला.सरकारने केलेले कृषी कायदे हे काळे कायदे असल्याचंही त्यांनी सांगितलं. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय … Read more

काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे यांची पक्षाच्या सरचिटणीसपदावरून हकालपट्टी; लेटर बॉम्ब प्रकरण भोवलं

नवी दिल्ली । काँग्रेस नेतृत्वाच्या मुद्द्यावरून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पक्षातील २३ जेष्ठ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रामुळे उद्भवलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुलाम नबी आझाद मल्लिकार्जुन खरगे यांसह काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदावरून शुक्रवारी हकालपट्टी करण्यात आली. भाजपचा मुकाबला करायचा असेल तर काँग्रेसला उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये समग्र बदल व्हायला हवा. खालच्या स्तरापासून वरपर्यंत नेतृत्वात … Read more

‘केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्यासोबत लढायचं’ आताचं ठरवा!; उद्धव ठाकरेंचा सोनिया गांधींना सवाल

नवी दिल्ली । केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी लढायचं की घाबरून राह्यचं? हे आधी ठरवलं पाहिजे, असा थेट सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना केला. सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी हा सवाल केला. सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव … Read more

गांधी घराणे हेच काँग्रेसचे आधारकार्ड- खासदार संजय राऊत

मुंबई । गांधी घराणे हेच काँग्रेसचे आधारकार्ड असून राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे. राहुल गांधींशी आमचे चांगले संबंध आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधारकार्ड आहे. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीने काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी मागणी कोणी करत असेल तर ती तितकीशी संयुक्तिक वाटत नाही. गांधी … Read more

काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर ‘त्या’ जेष्ठ काँग्रेस नेत्यांची रात्री उशिरा बैठक

नवी दिल्ली । सोमवारी दीर्घ चर्चेनंतर सोनिया गांधी यांची पुन्हा एकदा पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनतर नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले त्या G-२३ नेत्यांपैकी काही प्रमुख नेत्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसमधील बंड शमले नसल्याचे बोललं जात आहे. सोनिया … Read more

सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ३०८ काँग्रेस सदस्यांनी काँग्रेसमधील नेतृत्व बदलासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिलं असून यावर उद्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असा अंदाज आहे. प्रियांका गांधींनीही २ दिवसांपूर्वी काँग्रेसचं नेतृत्व गांधी … Read more

प्रियांका गांधींच्या नव्या बंगल्याचं नाव असणार ‘हे’

नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी केंद्र सरकारकडून नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानुसार प्रियांका गांधी एका आठवड्यात नवी दिल्लीतील लोढी इस्टेटमधील आपला सरकारी बंगला रिकामा करणार आहेत. प्रियंका गांधी आपल्या कुटुंबीयांसहित गुरुग्राममधील सेक्टर ४२ मध्ये असलेल्या डीएलएफ अरालिया येथील घरात राहणार आहेत. प्रियंका गांधी यांनी सर्व … Read more