पुणे मार्गावर धावल्या 180 खासगी शिवशाही बसेस

औरंगाबाद – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे विविध मार्गांवर धावणारे लालपरी ठप्प झाली आहे. औरंगाबादेतून पुणे मार्गावर सर्वाधिक प्रवासी असल्यामुळे या मार्गावर मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने खाजगी शिवशाही सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी 14 नोव्हेंबर पासून आतापर्यंत महामंडळाच्यावतीने 180 खासगी शिवशाही बसेस पुणे मार्गावर चालवण्यात आल्या आहेत. यातून … Read more

निलंबनाची टांगती तलवार; वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

suicide

औरंगाबाद – राज्य शासनाने संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. कर्मचार्‍यांवर सेवा समाप्ती निलंबन अशा प्रकारची कारवाई सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी या कारवाईची जास्ती घेतली असून अशा परिस्थितीत गंगापूर आगारातील एका वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कैलास विश्वनाथ तुपे (49, … Read more

जालन्याला निघालेल्या दोन एसटी बसवर दगडफेक

औरंगाबाद – एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख भूमिकेवर एसटी कर्मचारी ठामच आहे. दरम्यान सिडको बसस्थानकात शनिवारी चार लालपरी औरंगाबाद-जालन्याकडे रवाना करण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन बसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये दोन्ही बसच्या पाठीमागील काच फुटल्याने एसटीचे अंदाजे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेचा परिणाम रविवारी दिसून आला. त्यामुळे रविवारी … Read more

सिडको बसस्थानकातून वीस दिवसांनंतर लालपरी रस्त्यावर; ‘या’ मार्गावर धावली बस

औरंगाबाद – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. त्यावर शासनाने त्यांची पगारवाढ करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यानंतरही काही कर्मचारी संपावर ठाम असल्याने अजूनही लाल परीची चाके आगार आतच रुतली आहेत. परंतु संपातील काही कर्मचारी कामावर परतल्यामुळे काल सिडको बसस्थानकातून तब्बल 20 दिवसांनंतर जाण्यासाठी चार बसेस रवाना करण्यात आल्या. … Read more

विलीनीकरणाशिवाय स्टेअरिंग हातात घेणार नाही; औरंगाबादेतील एसटी कर्मचारी संपावर ठाम

st bus

औरंगाबाद – आमचा लढा शासनात विलीनीकरणाचा आहे, मंत्री महोदयांनी दिलेला पगारवाढीचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. यासाठी ४२ कर्मचाऱ्यांनी बलिदान दिले आहे. विलीनीकरण प्रस्ताव स्वीकारणे म्हणजे त्यांच्या बलिदानाचा अपमान करण्यासारखे आहे. आम्ही विलीनीकरणावर ठाम आहोत, असा निर्धार औरंगाबाद येथील एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/286292510092590/ सिडको, चिकलठाणा वर्कशॉप आणि मध्यवर्ती बसस्थानकात एसीटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप करत … Read more

एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदावर ‘विरजण’

औरंगाबाद – कोरोना व लॉकडाऊन नंतर कसेबसे शासनाने दिवाळीची सुटी संपल्यानंतर पुन्हा एकदा सोमवारपासून नियमित शाळा, महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थी उपस्थिती संख्येवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर शासनाने शाळा सुरू … Read more

मध्यपी शिवशाही चालकाचा 30 प्रवाशांच्या जिवाशी खेळ 

shivshahi

औरंगाबाद – मागील 15 दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीच्या औरंगाबाद विभागाने प्रवाशांच्या सेवेसाठी औरंगाबाद ते पुणे दरम्यान खासगी शिवशाही बससेवा सुरू केली आहे. अशातच पुण्याहून औरंगाबाद दरम्यान मद्यपान केलेल्या खासगी शिवशाही बसच्या चालकाने भरधाव बस चालवून 30 प्रवाशांच्या जिवाशी खेळ केल्याची घटना … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेना; मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप अजूनही सुरूच आहे. सरकार सोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असताना त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हे आंदोलन तीव्र होत आहे. बुधवारपर्यंत मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. तर 42 कोटींच्या वर महसूल बुडाला असल्याची माहिती … Read more

संपाचा फटका; एसटीचे सात कोटी रुपयांचे नुकसान

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला मोठा फटका बसत आहे. औरंगाबाद विभागाला दररोज पन्नास लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत तब्बल सहा ते सात कोटींपेक्षा अधिक फटका बसला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी २७ ऑक्टोबरपासून संप सुरू केला आहे. सुरवातीला महामंडळाने प्राथमिक मागण्या मान्य केल्यामुळे एसटी कृती समितीने संप मागे … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप: 107 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा

औरंगाबाद – एसटी महामंडळातील रोजंदारीवरील नव्या चालक तथा वाहक असलेल्या 107 कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे संपात सहभागी झाल्यावरून सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे दोन दिवासांत तेरा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू संपात सहभागी झालेल्या चालक तथा वाहकांनी 24 तासांच्या आत कर्तव्यावर हजर होण्याची सूचना नोटिसीद्वारे देण्यात आली आहे. रुजू न झाल्यास … Read more