उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, निवडणूक आयोगाचे आदेश; ती पत्रकार परिषद वादात

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Central Election Commission) राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) देण्यात आले आहे. गेल्या 20 मे रोजी उद्धव ठाकरेंनी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. या … Read more

राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं!! निवडणूक आयोगाने केली मोठी घोषणा

election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुढील काही महिन्यांमध्येच आगामी लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका देखील पार पडतील. मात्र या दोन्ही निवडणुकांपूर्वी राज्यात आणखीन एक महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या 5 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज भरण्याची परवानगी

grampanchayat election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी दिली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाने ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे. एकाच वेळी अनेक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असल्याने आयोगाच्या वेबसाइटवरून अर्ज … Read more

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित

State Election Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये किमान 50, तर कमाल 75 सदस्य संख्या ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयानंतर आता निवडणूक आयोगाकडून राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुकांना आज स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती परिपत्रक काढून देण्यात आली. शिंदे फडणवीस सरकारने महापालिकांच्या निवडणुकीसाठी … Read more

जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडतीला स्थगिती

Gram Panchayat Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 184 पंचायत समित्यामध्ये निवडणूक आयोगाकडून तुर्तास आरक्षण कार्याक्रम स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुका लांबण्याची शक्यता आहे. १९ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयोगाचे ५ जुलैला 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होणार?; सुप्रिम कोर्टाने दिला ‘हा’ आदेश

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधी होणार? त्याबाबतसुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबद्दल सुनावणी सुरू असून कोर्टाने निवडणुकीबाबत राज्य सरकारला महत्वाचा आदेश दिला आहे. राज्यात ज्या ठिकाणी पाऊस पडत नाहीत त्या भागात निवडणुका घ्यायला हरकत काय आहे? असा सवाल करत … Read more

सार्वत्रिक निवडणूक : राज्यातील 25 जिल्हा परिषद व 284 पंचायत समितीची प्रभाग रचना

State Election Commission

सातारा |  राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांची प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. दि. 8 ते 14 फेब्रुवारी 2022 या दरम्यान प्रभाग रचना करण्यासाठी संबधितांना हजर राहण्यासाठी सांगितले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रात म्हटले आहे की, सदरचे कामकाज हाताळणारे उप जिल्हाधिकारी व संबंधित तहसिलदार यांनी … Read more

नगरपालिका- नगरपंचायतीचा निवडणूकीचा बिगुल वाजणार, राज्यात 150 तर सातारा जिल्ह्यात 14 ठिकाणी निवडणूक

Satara Corporation

सातारा | राज्यातील सुमारे 150 नगर परिषद, नगर पंचायती व नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामध्ये डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या नगर परिषदा व नगर पंचायतींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी आता … Read more

हे तर सरकारच षडयंत्रच; कोणत्याही परिस्थितीत पोटनिवडणुका होऊ देणार नाही : बावनकुळेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील पाच जिल्ह्यातील पोट निवडणुकीवरून ओबीसी समाजातील नेत्यांनी आक्रमक पवित्र घेतला असून आज भाजपचे नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर टीका करीत हल्लाबोल केला. ओबीसी समाजाच्या विरोधात ठाकरे सरकार एक प्रकारचे षडयंत्रच करीत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पोटनिवडणूक होऊ देणार नसल्याचा इशारा बावनकुळेने दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने पाच … Read more

सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्यांची आता खैर नाही! निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ कडक आदेश

मुंबई । राज्यात काही ठिकाणी होत असलेल्या सरपंचपदाच्या लिलावाबाबतच्या तक्रारींची गंभीर दखल राज्य निवडणूक आयोगानं घेतली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगानं कडक पाऊल उचललं आहे. त्यानुसार सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली … Read more