25 मार्चपर्यंत स्वस्तात खरेदी करा TVS iQube स्कुटर; नंतर सबसिडी होणार बंद
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या,भारतात विशेषत: शहरी भागात इलेक्ट्रिक स्कूटर ही एक सामान्य गोष्ट आहे. पेट्रोल डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. भारत सरकार सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी खरेदीवर FAME अनुदान देत आहे. परंतु आता FAME II सबसिडी लवकरच संपुष्टात येणार असून त्यानंतर इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती गगनाला भीडतील. … Read more