धक्कादायक ! ‘या’ भाजप नेत्याने पत्नीची हत्या करून स्वतःदेखील केली आत्महत्या

Murder

मुंगेर : हॅलो महाराष्ट्र – बिहारमधील मुंगेर या ठिकाणी एका भाजप नेत्याने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केल्यानंतर स्वत:देखील आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अरुण यादव असे या भाजप नेत्याचे नाव होते. ते मुंगेरमधील भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री होते. त्यांनी आधी आपल्या पत्नीची गोळी घालून हत्या (Murder) केली आणि नंतर … Read more

सासरच्या जाचाला कंटाळून सांगलीत विवाहितेची आत्महत्या

Sucide

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील आगळगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पतीचे असलेले अनैतिक संबंध व माहेरहून सोने पैसे आणण्याचा शारीरिक आणि मानसिक त्रास या सगळ्याला कंटाळून एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. या प्रकरणी महिलेचा पती, सासू,सासरे व नणंद या चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

7 वर्षांच्या मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, आत्महत्या की हत्या? गूढ कायम

suicide

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – रत्नागिरीत जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोर्ल गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सात वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण लांजा तालुका हादरून गेला आहे. मात्र या मुलीच्या कुटुंबीयांनी या मुलीची हत्या करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आर्या राजेश चव्हाण असे या सात वर्षीय … Read more

धक्कादायक ! यवतमाळमध्ये बारावीत कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थीनीची आत्महत्या

sucide

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात बारावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. सेजल अनिल सालुरकर असे या आत्महत्या (Sucide) करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सेजलचा काल बारावीचा निकाल लागला. तिला बारावीला 65 टक्के गुण मिळाले. मात्र तिला आणखी मार्कांची अपेक्षा होती. यामुळे ती नैराश्येत गेली. याच … Read more

पुण्यात परिक्षेत नापास झाल्याने बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आज दुपारी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नापास झाल्याने नैराश्येच्या भरात एका विद्यार्थ्याने आत्महत्या (Sucide) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. निखिल लक्ष्मण नाईक असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. निखिलने उडी घेतली तेव्हा इमारतीखाली एक तरुण उभा होता. … Read more

धक्कादायक ! सोलापुरात मायलेकांची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापुर शहरातील शेळगी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आईने आणि मुलाने एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. उमादेवी पुराणिक आणि दिग्विजय पुराणिक असे आत्महत्या (Sucide) केलेल्या मायलेकाचे नाव आहे. या दोघांनी आत्महत्या (Sucide) का केली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. सकाळपासून घरातून कोणतीच हालचाल … Read more

नाशिकमध्ये रेल्वेखाली उडी घेऊन माय-लेकीची आत्महत्या

Sucide

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये देवळाली कॅम्पमध्ये दोघा मायलेकींनी रेल्वे खाली उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिता शिरोळे आणि राखी शिरोळे अशी या आत्महत्या (Sucide) करणाऱ्या मायलेकींची नावे आहेत. देवळाली कॅम्पमध्ये शिरोळे कुटुंब वास्तव्यास आहेत. मृत अनिता … Read more

धक्कादायक ! उस्मानाबादमध्ये कॉपी करताना पकडल्याने विद्यार्थाची आत्महत्या

Sucide

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये परीक्षेत कॉपी करताना पकडल्याने एका कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Sucide) केला आहे. स्वप्नील फुलचंद ढोबळे असे आत्महत्या (Sucide) करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो समुद्रवाणी येथील रहिवासी आहे. स्वप्नीलने स्वतःच्या शेतात कडूलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. … Read more

धक्कादायक ! व्यवसायासाठी घेतलेले कर्ज थकल्याने नागपूरमध्ये युवा व्यापाऱ्याची आत्महत्या

Sucide

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खापरखेड्यातील युवा व्यापार्‍याने बँकेतून कर्ज काढून व्यापार सुरू केला होता. मात्र हफ्ते फेडायला उशीर होत होता. त्यामुळे वसुली पथकाने दम दिला. त्यानंतर तो अधिक डिफ्रेशनमध्ये गेला. याच नैराश्यातून त्याने जीवनाला कंटाळून तलावात उडी घेऊन आत्महत्या (Sucide) केली. हि घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली … Read more

आई रागावल्यामुळे सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलीने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

Dapoli

दापोली : हॅलो महाराष्ट्र – दापोली ( Dapoli) तालुक्यातील आंबवली गावामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये गावातील इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या एका 13 वर्षांच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला. त्यामुळे संपूर्ण गावात ( Dapoli) मोठी खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यू हा घातपात आहे की आत्महत्या याची चर्चा सध्या गावात रंगू लागली आहे. मात्र, मृत … Read more