नाशिक हादरलं ! पंचवटी परिसरात वडील आणि मुलाची आत्महत्या

Nashik Sucide

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकमधील पंचवटी परिसरात वडील आणि मुलाने आत्महत्या (Sucide) केली आहे. वडील आणि मुलाच्या आत्महत्येमुळे परिसरात परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जगदीश जाधव असे मृत वडिलांचे आणि प्रणव जाधव असे मृत मुलाचे नाव आहे. नाशिकमधील … Read more

सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपुरातल्या शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपुरातील एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या (Sucide) करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील एका तरूण शेतकऱ्यानेसुद्धा कर्जाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या (Sucide) केली होती. … Read more

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. विशाल उर्फ सोनू रामदास गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या … Read more

उच्च मधुमेहाला कंटाळून पुण्यात तरुणाची आत्महत्या

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने आजारपणाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात हि घटना घडली आहे. उच्च मधुमेह आजाराला कंटाळून त्याने हि आत्महत्या केली आहे. गणेश मनिकम असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. काय … Read more

मदर डेच्या दिवशी दोन चिमुकल्या झाल्या अनाथ, आईने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Lakhundar Police Station

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – एकदा मनात संशयाची पाल चुकचुकली कि माणूस कोणत्या ठरला जाईल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर शहरात घडली आहे. यामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत सातत्याने शारिरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. संगीता प्रकाश दुंडे असे मृत महिलेचे … Read more

विवाहित महिलेने सासरी केली आत्महत्या, त्यानंतर माहेरच्या लोकांनी संतप्त होऊन उचलले ‘हे’ पाऊल

Fire

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यतील मिरज तालुक्यातील एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे विवाहितेच्या माहेरची मंडळी मोठ्या प्रमाणात संतप्त झाली आहेत. त्यानंतर माहेरच्या लोकांनी पतीच्या घरासमोरच विवाहितेवर अंत्यसंस्कार केले आहेत. काय आहे नेमके प्रकरण ? आरती अभिनंदन तळदंगे असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. या महिलेने सासरच्या जाचाला … Read more

सासऱ्याकडे केलेली मागणी ‘ती’ पूर्ण न झाल्याने नवविवाहितेची आत्महत्या

लखनऊ : वृत्तसंस्था – आजकाल लोकांच्या आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोणत्याही क्षुल्लक कारणावरून लोक आत्महत्या करत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये मोबाईलची मागणी पूर्ण न झाल्याने नवविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मृत महिलेचे नाव अंगुरी असे आहे. काय आहे नेमके प्रकरण ? हे प्रकरण कोतवाली … Read more

‘…अपमानित महिलेला घाबरायला हवं’ FB पोस्ट करत ‘या’ भाजप महिला नेत्याची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील बांदा या ठिकाणी एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची सून आणि भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्या असलेल्या महिलेने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. पती-पत्नीमधील वाद आणि अंतर्गत विवाद यामुळे हि आत्महत्या केली असावी असे बोलले जात आहे. हि घटना उघडकीस आल्यानंतर मृत महिलेचा … Read more

पोलीस ठाण्यातच त्यानं संपवलं जीवन; चिठ्ठीत ‘या’ महिलेचं नाव लिहिल्याने एकच खळबळ

सांगली  | सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्याच्या छतावरच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतुल विलास गर्जे-पाटील असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. अतुल याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार होळकर यांच्या निदर्शनास आली. यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, अतुल याने आत्महत्या करण्यापूर्वी … Read more

धक्कादायक ! मुंबईतून गावी परतल्यानंतर तरुणाने पत्नी आणि मुलाची केली हत्या अन्..

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील सीकरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपली पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतःदेखील आत्महत्या केली आहे. आजूबाजूच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांना शुक्रवारी सायंकाळनंतर घरातून बाहेर पडताना कोणीही पहिले नाही. शनिवारी सायंकाळी गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना तिघांचे मृतदेह … Read more