फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहून छावा तालुकाअध्यक्षाने बसखाली घेतली उडी
औरंगाबाद | फेसबुकवर वयक्तिक आयुष्यात त्रास असल्याची पोस्ट टाकत अखिल भारतीय छावा संघटनेच्या पैठण तालुक्यातील युवक तालुका अध्यक्षाने एस. टी. बस समोर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नेवासा-नगर महामार्गावरील वाघाडी गावाजवळ घडली. या घटनेमुळे पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महेश पाटील शिंदे (रा.आमरापूर वाघूडी, ता.पैठण) असे आत्महत्या करणाऱ्या छावाच्या पदाधिकाऱ्याचे नाव … Read more