बाबा घाणेरडा स्पर्श करतात! अल्पवयीन मुलीची धक्कादायक ऑडियो व्हायरल

rape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बिहारमधील छपरा या ठिकाणी वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सध्या एक ऑडियो व्हायरल झाली आहे त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी आजीकडे तक्रार करत असल्याचे दिसत आहे. हि पीडित मुलगी अवतार नगर परिसरात राहत असून अकरावीच्या वर्गात शिकते. फेब्रुवारी 2019 पासून तिच्या वडिलांची वाईट नजर तिच्यावर होती. पण, ही … Read more

‘सॉरी गुड्डी…’ लेकीसाठी लिहिले हे अखेरचे शब्द,FB पोस्ट करत प्राध्यापकाची आत्महत्या

Sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने फेसबुक पोस्ट करत सासवड येथील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या करण्याअगोदर फेसबुकवर लिहिलेली पोस्ट वाचून अनेक विद्यार्थ्यांसह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. काल दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट करून आपले जीवन संपवले. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद … Read more

कर्जाच्या ओझ्यामुळे केली आत्महत्या, ‘या’ काळजीपोटी भावाचाही घेतला जीव

Sucide

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने मुलाच्या आजारावर उपचार करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाल्याने आत्महत्या केली आहे. पण जर आपण आत्महत्या केली तर कर्जदार कर्जासाठी भावामागे तगादा लावतील या काळजीपोटी त्याने स्वतःच्या सख्ख्या भावाचीही गोळ्या घालून हत्या केली आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलीस … Read more

एकटी मुलगी पाहून घरात शिरला अन्…; 3 तासांनी आरोपीनं गळफास घेत संपवलं जीवन

Rape

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील एका तरुणाने मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. यावेळी मुलीने आरोपीला विरोध करत घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केल्याने आरोपीने पीडित मुलीला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली आहे. मुलीला मारहाण केल्यानंतर घाबरलेल्या तरुणानं घटनेच्या तीन तासानंतर गळफास घेऊन स्वतः आत्महत्या … Read more

खळबळजनक! सुसाईड नोट व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट करुन पोलीस कर्मचारी बेपत्ता

Whats App

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील एक पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने बेपत्ता होण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून ती व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर सुसाईड नोट पोस्ट केल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याने आपला फोन बंद केला आणि तो बेपत्ता झाला. त्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले … Read more

लातुर कारागृहातील कैद्याची शाैचालयात गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर येथील येथील जिल्हा कारागृहात एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्याच्याविराेधात निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात लातूरच्या जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या बजरंग शेषेराव पवार याने कारागृहातील शाैचालयातच … Read more

धक्कादायक ! वसईतील 12 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

वसई : हॅलो महाराष्ट्र – वसईमधील समर्थ रामदास नगरमध्ये एक हैराण आणि धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. यामध्ये सोमवारी संध्याकाळी याठिकाणी एक आई आपल्या 12 वर्षीय मुलावर तो अभ्यास करत नसल्याने ओरडली यानंतर त्या मुलाने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस सध्या या … Read more

विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; घटनास्थळीच केले शवविच्छेदन

Suicide

औरंगाबाद : गुरुवारी दुपारी वाळूज येथील हिरापूर परिसरात एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळल्याची माहिती समोर आली आहे. दीपक सुभाष मुळे (२८,रा. लांजी) असे मृताचे नाव आहे. हाती आलेल्या माहिती नुसार, हिरापूर शिवारात असलेल्या विकास देशपांडे यांच्या विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलीस उप निरीक्षक गोरख चव्हाण, उपनिरीक्षक मनीषा केदारे, … Read more

खळबळजनक ! पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

रायगड : हॅलो महाराष्ट्र – अलिबाग शहरामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी सकाळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव प्रशांत जगजीवन ठाकूर आहे. त्याने अचानक केलेल्या सुसाईडमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशांत जगजीवन ठाकूर यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. प्रशांत यांने अलिबाग-शिवाजी नगर येथील … Read more

वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या तरुणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Sucide

बनोटी : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील बनोटी याठिकाणी एका 21 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी घरात कोणी नसताना तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या तरुणीचा १ वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. तिने अचानक केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात … Read more