Summer Yoga : उन्हाळ्यात ‘ही’ योगासने ठेवतील तुम्हाला फिट अँड फाईन; मूडही राहील फ्रेश

Summer Yoga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Yoga) ऋतू कोणता आहे याचा आणि योग अभ्यास करण्याचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे नियमित योगा करा असे तज्ञ सांगतात. आपल्या शरीराला आतून आणि बाहेरून तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा अत्यंत फायदेशीर भूमिका निभावतो. त्यामुळे उन्हाळ्यात कितीही कंटाळा आला तरीही योगा करणे सोडू नका. उलट उन्हाळ्यात शरीराला आतून थंड आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी खाण्यापिण्यासोबत योगा … Read more

Barley Water Benefits : उन्हाळ्यात प्या ‘हे’ चमत्कारिक पेय; डिहायड्रेशनसोबत इतर समस्याही होतील दूर

Barley Water Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Barley Water Benefits) कडक उन्हाळा सुरु झाला की, अगदी निरोगी माणसाला देखील आरोग्याची चिंता वाटू लागते. कारण उन्हाळ्यात सर्वाधिक प्रमाणात उष्माघात, निर्जलीकरण अशा समस्या उदभवतात. शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनची समस्या होते आणि परिणामी इतर बऱ्याच गंभीर समस्या उदभवू शकतात. त्यामुळे या काळात सतत पाणी पिणे, फळांचे रस किंवा रसदार फळांचे सेवन … Read more

Saunf Juice : बडीशेप सरबतासोबत कडक उन्हाळा बनवा रिफ्रेशिंग; उष्णतेच्या समस्या राहतील दूर

saunf juice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Saunf Juice) कडाक्याच्या उन्हात शरीराला डिहायड्रेशनच्या समस्येचा मोठा ताप झेलावा लागतो. शरीरातील पाणी कमी झाल्यास मोठमोठे आजार होण्याची शक्यता असते. कारण यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी कोणताही आजार आपल्या आरोग्यावर सहज परिणाम करू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसात आपले शरीर डिहायड्रेट होणार नाही यासाठी … Read more