Summer Places In Maharashtra : उन्हाळ्यात फिरायला जायचंय? तर महाराष्ट्रातील ‘ही’ पर्यटन स्थळे अजिबात मिस करू नका

Summer Places In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Places In Maharashtra) संपूर्ण राज्यभरात उन्हाचा तडाखा बेक्कार वाढला आहे. घामाच्या धारांनी आणि उष्ण वाऱ्यांनी जीव नकोस केला आहे. प्रत्येक घरातील पंखे, कुलर आणि एसी एक्सट्रा ड्युटीवर आहेत. त्यात मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्टी पडल्यामुळे अनेक सुट्टीचा बेत आखताना दिसत आहे. आता उन्हाळ्यात फिरायचं म्हणजे सूर्याची कडक किरणे झेलावी लागणार. पण, महाराष्ट्रातील … Read more

Best Beaches In Maharashtra : उन्हाळ्यात भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम 5 समुद्रकिनारे; एकदा येऊन तर बघा

Best Beaches In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Beaches In Maharashtra) ‘थोडी सागरनिळाई, थोडे शंख नि शिंपले…’ हे शब्द एखाद्या मोहक आणि सुंदरतेने नटलेल्या सागरी किनाऱ्यासाठी किती सुयोग्य आहेत ना!! मनाला शांतता आणि क्षणभर विश्रांती हवी असेल तर एखाद्या समुद्रकिनारी वाळूत पाय पसरून बसणे, याहून उत्तम मार्ग तो काय? मुळात समुद्र, वाळू हे नुसते शब्द ऐकूनही ताजेपणाची अनुभूती येते. … Read more

IRCTC : उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात रेल्वेच्या 24 विशेष फेऱ्या; पहा संपूर्ण वेळापत्रक

IRCTC : कोकण म्हणजे सुंदर निळाशार समुद्र …! कोकण म्हणजे माडांची झाडं … ! आंबा,काजू,फणस …! आणि बरंच काही… असं हे कोकण म्हणजे उन्हाळी सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन. कोकणातील मालवण सिंधुदुर्गला विशेष पर्यटनाचा दर्जा देखील मिळाला आहे. त्यामुळे मागच्या काही वर्षांपासून कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. म्हणूनच (IRCTC) रेल्वे कडून यंदाच्या खास उन्हाळी सुट्टीकरिता … Read more

Summer Holiday Destinations : उन्हाळ्याची सुट्टी असो किंवा विकेंड ‘ही’ आहेत परफेक्ट डेस्टिनेशन्स

_Summer Holiday Destinations

Summer Holiday Destinations : सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळा म्हंटल की उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि पर्यटन या दोन गोष्टी प्रामुख्याने केल्याचं जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला थंड हवेच्या ठिकणी भेटी द्यायच्या असतील तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या खास थंड हवेच्या ठिकांणांची माहिती देणार आहोत तिथे तुम्ही यंदाच्या उन्हाळी सुट्टीत आवश्य भेटी देऊ शकता . चला तर … Read more