बारामतीत नणंद VS भावजय सामना रंगणार!! राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज अजित पवार गटाकडून बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामतीत नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. आज शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, बारामती … Read more

Baramati Lok Sabha 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार?? कोण मारणार बाजी

Baramati Lok Sabha 2024 supriya sule vs sunetra pawar

Baramati Lok Sabha 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांसोबत फारकत घेत आपल्या समर्थक आमदारांसह वेगळी चूल मांडली आणि शिंदे- फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी सुद्धा झाले. अजितदादांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि खास करून राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप झाला. आता निवडणूक आयोगाने अजितदादांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह दिल्यानंतर अजित पवार … Read more