बैलगाडा शर्यतीसाठी आता 50 हजारांचे डिपॉझिट बंधनकारक

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्तीना परवानगी दिल्यानंतर राज्यात बैलगाडा मालकांनी मोठा जल्लोष साजरा केला. ठिकठिकाणी बैलांची वाजत गाजत मिरवणूकही काढण्यात आली. गुलालाची उधळण करीत न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वानी स्वागत केले. न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी देताना काही अटी व नियम घालून दिले आहेत. त्यानुसार आता बैलगाडा शर्यतीसाठी 50 हजारांचे डिपॉझिट ठेवणे बंधनकारक करण्यात … Read more

तीन महिन्यात आयोगामार्फत ओबीसींची जनगणना करणार – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकेल डेटा एकत्र करून लवकरात लवकर तो न्यायालयात सादर करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या डेटा संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. डेटा एकत्रित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या या आयोगाची स्थापना झाली आहे. त्यामार्फत जनगणनेच्या संदर्भात डेटा … Read more

केंद्र सरकार खोटं बोलत आहे, जनगणनेचा डाटा 2016 पासून केंद्राकडेच पडून; छगन भुजबळांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकेल डेटा एकत्र करण्यावरून महाविकास आघाडी सरकावर भाजपकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकावर गंभीर आरोप केला आहे. केंद्र सरकारने संसदीय समितीपुढे जनगणनेचा डाटा 99 टक्के बरोबर असल्याचे सांगितले तर सुप्रीम कोर्टात वेगळी भूमिका मांडली आहे. वास्तविक केंद्र सरकार … Read more

ओबीसी आरक्षणाची ठाकरे सरकारने हत्या केली; आशिष शेलार यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायाल्याने राज्य सरकारने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लाववाल्याने भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी ओबीसी आरक्षणावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “हेकेखोरपणा आणि हेटाळणीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी समाजाचे आरक्षण महाविकास आघाडी … Read more

बैलगाडा शर्यतींना परवानगी; देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘हि’ पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयात आज पार पडलेल्या सुनावणीत बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. न्यायालयाच्या या निर्णयाबाबत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. “अखेर 2017 मध्ये आम्ही एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शर्यत सुरू केली. ‘रनिंग अ‍ॅबिलिटी ऑफ बुल’ असा … Read more

मराठी भाषिकांवरील अन्याय न थांबल्यास तीव्र लढा उभारण्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा

सांगली प्रतिनिधी । कर्नाटकने व्यापलेल्या मराठी भाषिक भागाची आणि जनतेची होणारी गळचेपी थांबवावी, त्यासाठी महाराष्ट्र सरकारने खंबीर भूमिका घ्यावी, नुकत्याच झालेल्या हल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याप्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्यावर कारवाई करण्यासाठी व्यापक भूमिका मांडण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मराठी भाषिकांवरील अन्याय न थांबल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. … Read more

झोपेचं सोंग घेतलेला जागा होत नाही, याचा प्रत्यय निकालातून आला आहे; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायाल्याने आज एक महत्वपूर्ण निर्णय दिला. ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया दिली आहे. झोपेचं सोंग घेतलेला जागा होत नाही, याचा प्रत्यय OBC आरक्षण निकालातून आला आहे. नाचता येईना अग्न वाकडे अशी स्थिती सरकारची झाली … Read more

ओबीसी डेटा गोळा झाल्यानंतरच निवडणुका, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ; छगन भुजबळ यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायाल्याने आज एक महत्वपूर्ण निर्णय दिला. कोर्टाने निवडणूक आयोगाला 27 टक्के ओबीसी आरक्षण जागा या खुल्या प्रवर्गासाठी म्हणून नोटीफाय करा आणि या 27 टक्के आणि आधीच्या 73 टक्के जागांवरचा निकालही एकाच दिवशी लावला जावा, असे कोर्टाने सांगितले आहे. यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत निवडणुका पुढे … Read more

जोपर्यंत शकुनी काकांच्या इशाऱ्यावर हे सरकार चालतंय तोपर्यंत असंच नाटक चालणार; पडळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “आजच्या कोर्टाच्या निकालामुळे या सरकारच्या नौटंकीचा पर्दाफाश झाले आहे. वेळ असताना जर आयोगाला बसायला खुर्ची दिली असती, मानधन दिले असते तर आज हि वेळ आली … Read more

आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “राज्य सरकारने गेली दोन वर्ष फक्त केंद्राकडे बोट दाखवली आहेत. आता कोर्टाच्या निर्णयामुळे आणि महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढवली आहे. टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more