धनुष्यबाण नक्की कोणाचा? कोर्टाने निवडणूक आयोगाला दिल्या ‘या’ सूचना

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला शिवसेना विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षांवर पुढील सुनावणी ८ ऑगस्टला पार पडणार आहे. आज दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणी सोमवारी ढकलली. तसेच जोपर्यंत आम्ही निर्णय घेत नाही तोपर्यंत पक्षाच्या चिन्हांबाबत कोणताही निर्णय घेऊ नका असे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे तुर्तास शिवसेनेचे धनुष्यबाण … Read more

राज्यातील सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 8 ऑगस्टला; प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाणार ??

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला शिवसेना विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारात आहे. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेसह एकूण 5 याचिकांवर आज पुन्हा एकदा सरन्यायाधीश एन. वी. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूनी जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणी सोमवारी ढकलली आहे. हे प्रकरण 5 सदस्यीय … Read more

ठाकरे vs शिंदे; सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टात नेमकं घडलं काय

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला शिवसेना विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारात आहे. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेसह एकूण 4 याचिकांवर आज सरन्यायाधीश एन. वी. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसंघवी यांनी शिवसेनेकडून युक्तिवाद सुरु केला तर शिंदे गटाकडून हरीश साळवे,  महेश जेठमलानी … Read more

अन्य पक्षात विलीनीकरण हाच शिंदे गटाकडे पर्याय; शिवसेनेचा जोरदार युक्त्तीवाद

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला शिवसेना विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारात आहे. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेसह एकूण 4 याचिकांवर आज सरन्यायाधीश एन. वी. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसंघवी यांनी शिवसेनेकडून युक्तिवाद सुरु केला तर शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तिवाद … Read more

शिंदे vs ठाकरे; उद्याची सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली; ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टाच्या दारात असून उद्या होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालायने ३ ऑगस्टला ढकलली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासह इतर सर्व याचिकांवर सरन्यायाधीश रमणा यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणी वेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल … Read more

त्या’ 365 जागांवरील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला झटका

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. मागील आठवड्यात च कोर्टाने ओबीसी राजकीय आरक्षणाला मंजुरी दिलीं होती मात्र ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना … Read more

हा तर ‘मविआ’च्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय; ओबीसी आरक्षणाबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पाडली. यावेळी कोर्टाने दिलेल्या निकालानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आदेश हा राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांचा आणि महाविकास आघाडी … Read more

हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय; कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Sadabhau Khot Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून बांठीया अहवालानुसार लवकरात लवकर निवडणूक घ्या असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाच्या निकालावर व्यक्त होत हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे अस म्हंटल आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द … Read more

2 आठवड्यात निवडणुका जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

supreme court

राज्यातील उर्वरित निवडणूका २ आठवड्यात घ्या असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने बांठिया अहवालानुसार निवडणुका घ्या असे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. जयंतकुमार बाठिंया आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये ओबीसांनी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये २७ टक्के पर्यंत आरक्षण देण्यात यावे अशी … Read more

उद्धव ठाकरे V/S एकनाथ शिंदे यांच्यात कोण जिंकणार? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल LIVE

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही बाजूनी सुनावणी पार पडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर १ ऑगस्ट ला पुढील सुनावणी होणार असल्याचे आदेश दिले आहेत. तसेच मंगळवार पर्यंत दोन्ही बाजूना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले आहे. #UPDATE | … Read more