राष्ट्रीय महामार्गावर उंब्रजजवळ अपघातात क्रिडा शिक्षकाचा मृत्यू

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंतनगर कारखाना शाळेचे क्रीडा शिक्षक मानसिंग शिंदे यांचे अपघाती निधन झाले. राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज हद्दीत ट्रक व दुचाकीचा हा झाला. मानसिंग शिंदे यांच्या निधनाने हनुमानवाडी गावासह परिसरावर शोककळा पसरली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सह्याद्री साखर कारखाना यशवंतनगर येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय क्रीडाशिक्षक मानसिंग शिंदे (वय- 54, … Read more

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोन शिक्षकांना ‘झटपट’ शिक्षा

Court

औरंगाबाद – महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोन शिक्षकांना परिस्थितीजन्य पुराव्‍यांच्या आधारे पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए. एस. खडसे यांनी ठोठावली. विशेष म्हणजे, गुन्‍हा दाखल झाल्यानंतर ९ महिन्‍ंयातच आरोपींना शिक्षा ठोठाविण्‍यात आली आहे. अनुप दामोधर राठोड (वय ३१, रा. आंबा तांडा ता. कन्‍नड) आणि संदीप हरिचंद्र शिखरे (व. ३२, रा. … Read more

शिक्षण विभागात खळबळ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी मध्ये अपहार करणाऱ्या शिक्षकाला पोलिस कोठडी

वडूज | खटाव तालुक्यातील वडूजच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी जमा केलेली शाळेची फी शिक्षकाने स्वतःच हडप केलेली असून या घटनेने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. या हायस्कूलमधील एका शिक्षकावर अपहाराचा गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी दिली आहे. या प्रकरणात न्यायालयाने संशयित … Read more

राज्यातील 40 हजार शिक्षकांची भरती होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. सध्या राज्यातील अंदाजे 40 हजार शिक्षकांची पदं रिक्त असून ही पदं भरण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात होणार आहे. … Read more

सातारा पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकाऱ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग : गुन्हा दाखल

Crime

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके कोरोनाच्या काळातही चोरी, विनयभंग करण्याच्या घटना या घडत आहे. सातारा पंचायत समिती येथेही विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करीत असलेल्या व गोडोली येथे राहणाऱ्या संजय श्रीरंग धुमाळ याने एका शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात शनिवारी रात्री सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

शाब्बास गुरूजी ः फलटण तालुक्यात कोरोनासाठी 22 लाखांची मदत

Falthan Panchyat Samiti

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील सर्व प्रा. शिक्षक, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत आदर्शवत असा निर्णय घेतला आहे. सर्वांनी प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे सुमारे २२ लाख रुपयांचा विशेष निधी उभारुन कोरोना उपचार साधने उपलब्ध करुन देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय … Read more

पुण्यात लवकरच शिक्षक अकादमी सुरु करणार- उदय सामंत

पुणे । पुण्यात ( Pune) लवकरच शिक्षक अकादमी (Teachers Academy) सुरु करत आहोत. महाराष्ट्रातील सर्व येथे शिक्षकांना विद्यादान मिळणार आहे. या ठिकाणी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रशिक्षण मिळणार आहे. १ डिसेंबरपासून हे प्रशिक्षण सुरु होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज पुण्यात दिल्याचे’ झी तास २४’ वृत्तवाहिनीने … Read more

ऑनलाईन शिक्षणासाठी एका शिक्षिकेने केले असे जुगाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेक मुलाचे वर्ष वाया जाऊ नये किंवा मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सुरुवात केली आहे. अनेक शिक्षकांनी वेग वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. अशीच अनोखी क्लुप्ती वापरून एका महिला शिक्षक मुलांना शिकवण्याचे काम करत आहे. घरात अनेक वेगवेगळ्या वस्तू … Read more

व्यवसायात यशस्वी होण्यासाठी श्रीकृष्णाकडून शिकून घ्या ‘या’ गोष्टी, कमवाल कोट्यावधी रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळातील तरुणांसाठीही श्रीकृष्णाची शिकवण खूप महत्वाची आहे. या काही गोष्टी आहेत ज्या तरुण उद्योजकांनी श्रीकृष्णाकडून शिकून आपले आयुष्य तसेच व्यवसाय यशस्वी करण्यासाठी वापरले पाहिजेल. भगवान विष्णूने या पृथ्वीवर अनेक अवतार घेतले आहेत. त्याच्या प्रत्येक अवताराचे स्वतःचे वैशिष्ट्य आणि स्वतःचे वैभव आहे, परंतु जर आपण सर्वात मोहक आणि लोकप्रिय अवतारबद्दल बोललो … Read more

मलकापूरच्या कन्याशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मलकापूर येथील कन्याशाळेच्या मुलींनी दहावीच्या निकालात बाजी मारत संस्थेची व शाळेची यशाची परंपरा अखंडित ठेवली. विद्यालयाचा निकाल 100 टक्केलागला असून कु.आकांक्षा चव्हाण (96.40 टक्के), कु.अस्मिता पाटील (95.60 टक्के) व कु.मधूरा पाटील (94.40टक्के) या मुलींनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले आहेत. कु.उत्कर्षा काकडे (94.20 टक्के) हिने चौथा तर कु.वैष्णवी जाधव व … Read more