बीड जिल्हा परिषदेच्या कामचुकारपणामुळे दोन हजार शिक्षकांची वेतनश्रेणी वाढ रखडली

बीड प्रतिनिधी । बीड जिल्हा परिषदेच्या  शिक्षण विभागाच्या कामचुकारपणामुळे दोन हजार शिक्षकांचे वेतनवाढीचे प्रस्ताव विभागाकडे गेले कित्येक महिने पडून आहेत. त्यामुळे दोन हजार शिक्षकांची वेतनवाढ केवळ शिक्षण विभागातील अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळं रखडल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामुळे शिक्षकाकडून संताप व्यक्त केला जात असून वेतनश्रेणी वाढ यादी तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी ते करत आहेत. सहा ते … Read more

उषा काशीद, उषा काजळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

बीड प्रतिनिधी | बीड जिल्ह्यातील गेवराई येथे शिक्षक दिनाच्या पूर्व संधेला इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून IESA संघटनेतर्फे उकृष्ट शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्यात गेवराई तालुक्यतील सावरगाव येथील व्हॅली व्हिव इंटरनेशनल स्कुलच्या शिक्षिका उषा काशीद आणि उषा काजळे यांना आदर्श शिक्षक पुरस्काने सन्मानित करण्यात आले. The cambrige valley school यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा पुरस्कार … Read more

शिक्षकांनी चक्क महायज्ञाला अर्पण केली ‘पदवी’

लातूर प्रतिनिधी | लातूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्या शिक्षकांनी एका अनोख्या महायज्ञाचे आयोजन करून आंदोलन केले. महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. हे सर्व शिक्षक विनाअनुदानित शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आले आहेत. मात्र या विनाअनुदानित शाळांना अनुदान नसल्यामुळे आम्ही विनावेतन नोकरी करीत आहेत.त्यामुळे … Read more

दारु पिऊन शिक्षकांचा शाळेत राडा, शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

लातूर प्रतिनिधी | शिक्षक हे आपला आदर्श असतात. माध्यमिक शाळेतील शिक्षक तर आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. चांगल्या संस्कारांमुळे, शिकवणीमुळे, मार्गदर्शनामुळे अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचे आवडते बनतात. परंतु लातूरमधल्या दोन शिक्षकांनी शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार केला आहे. आज देशभर भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनाची काल सर्वत्र जय्यत तयारी सुरु होती. मात्र … Read more

बहुचर्चित ७५ लाखांच्या घोटाळ्या प्रकरणी दोन शिक्षक निलंबित

Untitled design

परभणी प्रतिनिधी |गजानन घुमरे,  परभणी महापालिकेच्या २०११ ते १५ या दरम्यान झालेल्या लेखा परीक्षणात ७५ लाख ३६ हजार ७२३ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी दोन शिक्षकांवर पोलीसातगुन्हा दाखल आल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणात प्रभारी मुख्याध्यापिका ज्योती सुभाष जोशी-कुलकर्णी आणि बालवाडी शिक्षिका तथा रोजंदारी कर्मचारी असलेल्या रेहानाबी शेख शब्बीर यांनी … Read more

निवडणुक कामाचा भत्ता मागणार्‍या शिक्षकाला पोलिसांची धक्काबुक्की

कोल्हापूर प्रतिनिधी | निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की झाल्याची घटना कोल्हापुरच्या गडहिंग्लज येथे घडलीय. 22 आणि 23 एप्रिल असे दोन दिवस पूर्णवेळ काम करूनही केवळ तीनशे रुपये भत्ता देत असल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता एका शिक्षकाला पोलिस अधिकाऱ्याकडून धक्काबुक्की करण्यात आलीय. येथील शिक्षकाने हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेरात कैद केला. गडहिंग्लज … Read more

SET परिक्षेचे फोर्म सुटले

www.careernama.com

पोटापाण्याची गोष्ट | पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर अनेकजण सेट परिक्षेचा अभ्यास करतात. कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणुन काम करण्याकरता सेट परिक्षा उत्तीर्ण असावे लागते. सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2019 चे अर्ज नुकतेच सुटले असून इच्छुकांना आॅनलाईन अर्ज भरण्याकरता आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे – परीक्षेचे नाव – सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2019 … Read more