IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारताविरुद्ध काळी पट्टी बांधून मैदानात का आले?
नवी दिल्ली । भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर खेळवला जात आहे. जिथे भारताने नाणेफेक जिंकून पहिल्या फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरताना दिसले. दक्षिण आफ्रिकेचे ‘आर्कबिशप’ डेसमंड टुटू यांचे रविवारी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते आणि त्यांनी आयुष्यभर … Read more