मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानदुखीचा त्रास; रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर येत आहेत. त्यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखपतीचा त्रास बळावला आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांना हा त्रास होत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती पुढे आली नाही. उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि … Read more