जर केंद्राने दुजाभाव केला असता तर महाराष्ट्राला एवढी लस मिळाली असती का? विखे पाटलांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना केंद्राकडून मात्र राज्याला हवी तशी मदत मिळत नसून केंद्र महाराष्ट्राच्या बाबतीत नेहमी दुजाभाव करत असा आरोप सातत्याने महाविकास आघाडी सरकार कडून केला जातो. दरम्यान सरकारच्या या आरोपाला भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जर केंद्राने दुजाभाव केला असता तर महाराष्ट्राला एवढी … Read more

मुख्यमंत्रीजी सामान्यांनी कसे जगायचे सांगा ? भाजपचा सवाल

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन ची घोषणा केली असून त्यादृष्टीने सरकारने काही गरीब वर्गांना आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. परंतु हे पॅकेज त्या वर्गांपर्यंत पोचली नसल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. आणि त्यावरूनच त्यांनी पुन्हा एकदा सरकार वर टीकेची झोड उठवली आहे. केशव उपाध्ये यांनी ट्विट … Read more

अनिल देशमुखांवर धाडी, कुछ तो गडबड है ; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका

anil deshmukh sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच सीबीआय कडून छापेमारी सुरू आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याप्रकरणा बाबत शंका उपस्थित केली आहे. कुछ तो गडबड है…मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला … Read more

जे जे राजकारण करतायत ते कोरोनाने मेले पाहिजेत; रुपाली ठोंबरे यांची संतप्त प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच राज्यात बेड, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीर यांचा तुटवडा जाणवत असून याच मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात राजकारण रंगल आहे. यावरून मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे राज्यातील सर्व राजकीय पक्षांना खडेबोल सुनावले आहेत. … Read more

10 वी 12वी पाठोपाठ आता वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलल्या ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

medical exams

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. यापूर्वी एमपीएससी तसेच 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता वैद्यकीय परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 … Read more

रिकाम्या थाळय़ा वाजवून पोट भरणार नाही, भरलेल्या थाळय़ाच द्याव्या लागतील ; शिवसेनेचा टोला

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू करत पुढील 15 दिवस संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गरीब वर्गासाठी 5,476 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. तसेच शिवभोजन देखील मोफत करण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या पॅकेज वरून विरोधकांनी टीका केली असली तरी … Read more

वसुलीचे पैसे लसीकरणाला वापरा; नारायण राणेंकडून सरकारचे वाभाडे

Narayan rane uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णांंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच दरम्यान कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार कडून एकमेकांवर आरोप करत आहेत. दरम्यान भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत घेत ठाकरे सरकारचे वाभाडे काढले. सचिन वाझेच्या वसुलीचे पैसे लसीकरणाला वापरा असा टोला नारायण राणे यांनी लगावला. राज्यात फक्त वसुलीचा धंदा सुरू … Read more

सरकार पाडण्यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावेत ; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावले

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः कहर केला असताना कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला खडेबोल सुनावलं आहेत. सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे, असा टोला रोहित पवारांनी लगावला. रोहित पवारांनी आपल्या … Read more

कोरोनावरून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्य सरकारला फटकारले, म्हणाले ‘तुम्ही लोकांचा जीव धोक्यात घालताय…’

Dr.harshwardhan

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारला चांगलंच झापले आहे. राज्य केंद्राकडे मदत मागत आहे पण महाराष्ट्रातील सरकार हे संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घालत आहे. केवळ वैयक्तिक वसुलीसाठी संस्थात्मक विलगीकरण याचे नियम कठोरपणे अमलात येत नाहीत असं म्हणत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी जोरदार टीका केली … Read more

गृहमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु; भाजपचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचा आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर … Read more