उद्धव ठाकरेच 5 वर्ष मुख्यमंत्री, त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा – नाना पटोले

nana patole uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती तसेच अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जाईल अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान याबाबत खुद्द नाना पटोले यांनाच विचारलं असता त्यांनी आपली भूमिका मांडली. नाना पटोले म्हणाले, उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील. मुख्यमंत्रिपदाबाबत … Read more

नाना पटोलेंची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा, अजित पवार म्हणतात….

ajit pawar nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी मध्ये वाटेकरी असूनही आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाबाबतची महत्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपला पक्ष वाढावा यासाठी प्रत्येकजण … Read more

…तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जातील; नाना पटोलेंच्या वक्तव्याने वादाला फोडणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीची स्थापना केली असली तरी तिन्ही पक्षातील अंतर्गत कुरघोडी वारंवार समोर आल्या आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका वक्तव्याने आघाडीत पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी म्हंटल की, मतदार संघाच्या हक्कासाठी, … Read more

मोदींनी भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल- अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली 16 जूनपासून आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पण काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या मते मराठा आरक्षणासाठी  मोर्चा काढण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतली तरच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढून काय निष्पन्न होणार, त्यापेक्षा … Read more

जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा; नरेंद्र पाटील आक्रमक

Narendra Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा मग कळेल मराठा समाज काय आहे असे आवाहन अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. तसेच त्यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. मराठा … Read more

राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकेलं ?? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली मोदींची भेट आणि त्या भेटीवरून निर्माण झालेले तर्क- वितर्क यावर भाष्य करत शिवसेना- भाजप युतीची शक्यता फेटाळली आहे. तसेच अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी दावा ठोकेल ही शक्यताही फेटाळून लावत पूर्ण 5 वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील … Read more

संजय राऊतांच्याच मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरु; नाना पटोलेंचा उपरोधिक टोला

raut and nana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील मतांतरे लपून राहिली नाहीत. संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातुन काँग्रेसला पक्षगळती थांबवण्यासाठी काही सल्ले दिले होते. तसेच राहुल गांधी यांना नवीन टीम बनवायलाच हवी असेही म्हंटल होत. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत राऊतांना उपरोधिक टोला लगावला आहे. संजय राऊतांच्या मार्गदर्शनातच … Read more

काँग्रेस स्वबळावर विधानसभा लढणार, आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल- नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढेल अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देत काँग्रेस सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढेल असा पुनरुच्चार केला आहे. भाजपमधून अनेक लोक काँग्रेस पक्षात येण्यास तयार … Read more

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने अतिशय चांगला आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय झाल्याची … Read more

आर्थिक संकटात सापडलेल्या ‘लाल परी’ ला 600 कोटींची मदत; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाऱ्या एसटी महामंडळाला राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. राज्य सरकार एसटी महामंडळाला 600 कोटी रुपये देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना मुळे राज्यात १५ एप्रिल पासून दुसऱ्यांदा टाळेबंदी लागू करण्यात आली. एसटीला केवळ … Read more