महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरु; आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर पवारांची प्रतिक्रिया
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू आहे. आव्हाडांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणे हा भ्याडपणा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष देण्याची गरज आहे. कोणतेही कारण नसताना जर लोकप्रतिनिधींना … Read more