पर्यटकाच्या कॅमेऱ्यासोबत वाघीणीने केले ‘असे’ काही

Untitled design

चंद्रपूर प्रतिनिधी |वाघीणीने आपल्या बछड्या सोबत येवून गाडीतून खाली पडलेला कामेरा तोडून तुकडे तुकडे केल्याची घटना ताडोबा अभयारंण्यात घडली आहे. सोमवारी सकाळी त्यांचा कॅमेरा जिप्सीतून खाली पडला तेव्हा छोटी तारा अवघ्या 10 मीटर अंतरावर होती. रस्तोगी कधी कॅमेऱ्याकडे तर कधी वाघिणीकडे बघत होते. दरम्यान, त्याच वेळी ताराने कॅमेऱ्यावर झडप टाकली. वाघीण व तिचे दोन बछडे … Read more

उसतोड करता सापडले बिबट्याचे बछडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथे उसतोड सुरु असताना शेतात बिबट्याचे बछडे सापडले. उसतोड करताना बिबट्याचे बछडे सापडल्याने ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामीण भागात सध्या उसतोड सुरु आहे. धोंडेवाडी येथे उसतोड कामगार उसतोड करत असताना त्यांना शेतात बिबट्याचे दोन बछडे सापडले. त्यातील एक बछडे जिवंत होते तर एक मृत अवस्थेत … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालिकेचा मुर्त्यू

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख दिंङोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालिकेचा मुर्त्यू झाला असून वनविभागाच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाची बालिका मयत झाल्याची घटना आज दिं. १४ रोजी सायंकाळच्या सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली. परमोरी शिवारातील वरखेडा … Read more

कुत्र्यासोबतची फाईट बिबट्याला पडली महागात, दोघेही विहीरीत अडकले

unnamed file

नागपूर प्रतिनिधी | वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याचं प्रमाण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर वाढले असून यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्मान झाला आहे. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातील बडेगाव येथे घडली आहे. गावकर्‍यांना एका विहीरीत बिबट्या पडल्याचे दिसल्याने बडेगाव व परिसरात एकच खळबळ उडाली. हाती आलेल्या माहितीनुसार, जंगलातून एक बिबट्या पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसला. यावेळी बडेगाव … Read more

धक्कादायक! बिबट्याला गोळ्या घालून पंजे कापूले

unnamed file

गोंदिया | गोंदियामध्ये एका बिबट्याला गोळ्या घालून ठार केल्याची घटना समोर आली आहे. पंजे कापलेल्या अवस्थेत बिबट्याचे मृत शरीर सापडल्याने वन्यप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बिबट्याची नखं मिळवण्याच्या हेतूने पंजे कापले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यवतमाळमधील अवनी अर्थात टी-१ वाघिणीला ठार केल्याच्या घटनेनंतर वन्यप्रेमींकडून राज्य सरकारवर टिका होत आहे. वाघ, बिबट्यावर वाढते हल्ले … Read more

चंद्रपुरात पुन्हा वाघाची दहशत ; एक शेतकरी मृत्यूमुखी

Tiger

चंद्रपूर | ‘अवनी’ वाघीनीच्या हत्येनंतर केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. वाघाची दहशत आणि नागरिकांची सुरक्षितता यावर मधल्या काळात बरिच चर्चा झाली. अशात चंद्रपूर मधे पून्हा एकदा वाघाची दहशत पहायला मिळाली आहे. वाघाने केलेल्या हल्ल्यात एका शेतर्याचा मृत्यू झाला आहे. देवराव भिकाजी जीवतोडे (वय ६८) असे मृत्यूमुखी … Read more

ताडोबात पर्यटकांनी वाघिणीसह बछड्यांचा मार्ग रोखला

Tadoba Forest

चंद्रपूर | विदर्भातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आणि वाघोबा हमखास दिसण्याचे एकमेव स्थान ताडोबा आहे. यामुळे ताडोबात पर्यटकांची गर्दी असते. वनविभाग पर्यटनटून कोट्यधी महसूल कमवीत असेल मात्र वन्य प्राण्याच्या सुरक्षेवर दुर्लक्ष आहे. असाच प्रकार रविवारी घडला. ताडोबातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या माया वाघीण आणि तिच्या बछड्यांचा मार्ग पर्यटकांनी रोखल्याचा व्हिडीओ समोर आलाय. माया वाघीण आपल्या बछड्यांसह … Read more

अवनी…!

Avani Tiger

विचार तर कराल | अनिल माने माणसं खाती म्हणुन अवनी वाघिणीला रात्री गोळ्या घालुन मारलं. दोन वर्षात १३ लोकांना खाल्ल्याचा तिच्यावर आरोप होता. परिसरातल्या २५ गावांत तिची दहशत होती. ज्या घरांतील लोक शिकार झाले होते किंवा जे वाघिणीच्या दहशतीत जगत होते त्या लोकांनी सकाळी सकाळी फटाके वाजवुन वाघीण ठार झाल्याचा आनंद साजरा केला. सोशल मिडीयावर … Read more

भुकेने व्याकुळ बिबट्याचा आडात पडून मृत्यू

Leopard Death

सातारा प्रतिनिधी | भुकेने व्याकुळ झालेल्या बिबट्याचा आडातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बामणवाडी येथे उघडकीस आली आहे. याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोळे ता.कराड वन परिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात बामणवाडी येथील देसाई भावकीचा एक आड आहे. मानवी वस्तीपासून बाजुला व ओढ्याच्या कडेला हा आड गेल्या ५० वर्षापासून आहे. तो वापरात नसल्याने तिकडे सहसा कुणी फिरकत नाही. … Read more